शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अशासाठी करतेय तुमच्या मोबाईलचा वापर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 18:30 IST

नवी दिल्ली : फेसबुकवर सुरक्षेसाठी दिलेल्या मोबाईल नंबरचा वापर जाहिरातींचे गिऱ्हाईक बनविण्यासाठी करत असल्याचे फेसबुकने मान्य केले आहे. टेकक्रंच च्या अहवालानुसार फेसबुकच्या प्रवक्त्याने ही गंभीर बाब कबुल केली आहे. फेसबुकवर सुरक्षेच्या कारणासाठी प्रोफाईलवर काही वर्षांपूर्वी मोबाईल नंबर वापरकर्त्यांनी दिले होते. या मोबाईल नंबरचा वापर फेसबुक जाहिराती दाखविण्यासाठी करत आहे. द्विस्तरीय सुरक्षेसाठी वापरकर्त्यांचा ...

नवी दिल्ली : फेसबुकवर सुरक्षेसाठी दिलेल्या मोबाईल नंबरचा वापर जाहिरातींचे गिऱ्हाईक बनविण्यासाठी करत असल्याचे फेसबुकने मान्य केले आहे. टेकक्रंच च्या अहवालानुसार फेसबुकच्या प्रवक्त्याने ही गंभीर बाब कबुल केली आहे. 

फेसबुकवर सुरक्षेच्या कारणासाठी प्रोफाईलवर काही वर्षांपूर्वी मोबाईल नंबर वापरकर्त्यांनी दिले होते. या मोबाईल नंबरचा वापर फेसबुक जाहिराती दाखविण्यासाठी करत आहे. द्विस्तरीय सुरक्षेसाठी वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर मागण्यात आला होता. मात्र, लॉगईन सुरक्षेऐवजी फेसबुकने या नंबरता गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. 

आम्ही वापरकर्त्यांची मोबाईल नंबरसह जी माहिती गोळा करतो, ती कशासाठी वापरतो याची कल्पना आहे. मात्र, वापरकर्ते त्यांनी टाकलेली माहिती कधीही नष्ट करू शकतात, असेही या प्रवक्त्याने सांगितले. 

फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचा दुरुपयोग करत असल्याची धक्कादायक माहिती गेल्या काही महिन्यांत उघड झाली होती. यासाठी फेसबुकचा मालक झुकरबर्गला अमेरिकेच्या न्यायालयाने फटकारलेही होते. गिझमोडो या वेबसाईटनेही फेसबुक आपल्या मोबाईल नंबरचा वापर जाहीरातींचे गिऱ्हाईक बनविण्यासाठई करत असल्याचा खुलासा केला होता. अमेरिकेच्या दोन विद्यापिठांच्या अहवालामध्येही ही बाब नमूद करण्यात आली होती. यामध्ये फेसबुकसारख्या सोशल मिडिया कंपन्या वापरकर्त्यांची कोणतीही खासगी माहिती जाहीरातबाजीसाठी करत असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :FacebookफेसबुकMobileमोबाइल