शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 08:59 IST

Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी.

ठळक मुद्दे Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकची (Facebook) सेवा आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं दिसून आलं. सेवा डाऊन झाल्यानं अनेक युझर्सना समस्यांचा सामना करावा लागला. रात्री १२ वाजल्यापासून तब्बल एका तासासाठी ही दोन्ही अॅप्स डाऊन होती. सध्या ही सेवा पूर्ववत झाली आहे. यापूर्वी सोमवारी पहाटे तब्बल सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप (Whatsapp) या तिन्ही सेवा ठप्प झाल्या होत्या.

दरम्यान, सेवांचा वापर करताना पुन्हा समस्या निर्माण झाल्यानंतर फेसबुककडून माफी मागण्यात आली आहे. काही युझर्सना अॅपचा वापर करण्यास समस्या निर्माण होत आहेत. जर तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेऊ शकत नसाल तर आम्हाला खेद आहे. एकमेकांसह संवाद साधण्यासाठी आमच्यावर तुम्ही किती अवलंबून आहात हे आम्ही जाणतो. आम्ही आता समस्येचं निराकरण केलं आहे. पेशन्स ठेवल्याबद्दल धन्यवाद, असं फेसबुकनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे इन्स्टाग्रामनंदेखील युझर्सची माफी मागितली आहे. तुम्हाला इन्स्टाग्रामचा वापर करण्यास काही समस्या निर्माण होत असतील. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आता समस्याचं निराकरण करण्यात आलं आहे. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, असं इन्स्टाग्रामनं ट्विटरवरून म्हटलं. यापूर्वीही या तिन्ही सेवा जेव्हा ठप्प झाल्या होत्या त्यावेळी युझर्सना आणि फेसबुकला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

टॅग्स :FacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInstagramइन्स्टाग्राम