शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

फेसबुक बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आणणार; जगभरातील 28 कंपन्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 1:49 PM

जिनिव्हामध्ये लिब्रा नावाचे एक ना नफा ना तोटा या तत्वावरील संघटना नवीन चलनाचे कामकाज पाहणार आहे.

नवी दिल्ली : फेसबुक आपली क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची तयारी करत आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मंगळवारी बिटकॉईनसारखे नवीन डिजिटल चलन आणण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. फेसबुकसह जवळपास दोन डझन कंपन्यांनी एकत्र येत नवीन चलन लिब्राचे प्रतिकृतीचे अनावरण केले. 

जिनिव्हामध्ये लिब्रा नावाचे एक ना नफा ना तोटा या तत्वावरील संघटना नवीन चलनाचे कामकाज पाहणार आहे. हीच संघटना नवीन चलनाच्या मूल्यावर आधारित जगभरातील वास्तविक चलनांचा संचय करणार आहे, यामागे लिब्रा चलनाला स्थैर्य लाभावे असा उद्देश आहे. 

लिब्रा असोसिएशनचे धोरण आणि संपर्क प्रमुख डेंट डिस्पार्टे यांनी सांगितले की, नवीन डिजिटल चलन हे जगभरातील बँकिंग सुविधेपासून वंचित लोकांना ई-कॉमर्स आणि आर्थिक सेवा पुरविणार आहे. लिब्रा असोसिएशनने 28 सदस्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

डेबिट, क्रेडिट कार्ड पुरविणाऱ्या कंपन्या सहभागीलिब्रा संघटनेमध्ये देश-विदेशातील बँकांना क्रेडीट, डेबिट कार्ड पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. मास्टरकार्ड, व्हिसा, स्टिप, पेपल, किवा, उबर आणि जागतिक महिला बँकेचाही सहभाग आहे. फेसबुक देखील या संघटनेचा सदस्य आहे. मात्र, फेसबुक नवीन डिजिटल वॉलेट कॅलिब्रा देखिल बनवत आहे.

टॅग्स :Facebookफेसबुक