शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Facebook साठी नवीन संकट; Meta नाव चोरल्याचा आरोप, होऊ शकते कायदेशीर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:20 IST

Facebook : अमेरिकेतील मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे.

सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook)नुकतेच आपले नाव बदलून मेटा  (Meta) ठेवले आहे. मात्र, आता फेसबुकनेमेटा हे नाव चोरल्याचा आरोप होत आहे. शिकागो येथील टेक फर्मच्या मते, त्यांच्या कंपनीचे नाव मेटा आहे, जी फेसबुकने विकत घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ज्यावेळी फेसबुक कंपनी विकत घेण्यास अयशस्वी ठरली, त्यावेळी फेसबुककडून मेटा हे नाव चोरले गेले. आता फेसबुकच्याविरोधात कंपनी कोर्टात जाणार आहे. मेटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकने केवळ त्याचे नावच चोरले नाही तर फेसबुकने मेटा नावाचे रि-ब्रँडिंग करून त्यांची उपजीविका धोक्यात आणली आहे.

फेसबुकवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मेटा कंपनीचे संस्थापक Nate Skulic यांनी सांगितले की, फेसबुक त्यांची कंपनी विकत घेण्यात अपयशी ठरली आहे. यानंतर, फेसबुकने 28 ऑक्टोबर रोजी मीडियाच्या आधारे आमच्या कंपनीचे मेटा नाव मिटवण्याचा प्रयत्न केला आणि फेसबुकला मेटा म्हणून रि-ब्रँड केले.

फेसबुकने ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा आणि स्वतःला मेटा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे Nate Skulic यांनी जाहीर पत्रात म्हटले आहे. तसेच, मेटा कंपनीने फेसबुकवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकवर खटला दाखल होऊ शकतोफेसबुक आणि त्याचे अधिकारी फसवणूक करणारे आहेत, असा आरोपही Nate Skulic यांनी केला आहे. तसेच, Nate Skulic म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून फेसबुकचे वकील आमचे नाव त्यांना विकण्यासाठी आम्हाला त्रास देत आहेत. आम्ही अनेक कारणास्तव त्यांची ऑफर नाकारली, असे Nate Skulic म्हणाले.

तसेच, अमेरिकेतील मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल करणार आहे. दरम्यान, या प्रकरणी फेसबुककडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, फेसबुक कंपनीचे नवीन नाव मेटा असेल.

टॅग्स :MetaमेटाFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया