शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Facebook Bug: एका झटक्यात झुकरबर्गचेच फॉलोअर्स गायब, अन्य युझर्सनाही मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 10:55 IST

फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत.

फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग देखील यातून सुटलेला नाही. मार्क झुकरबर्गचे केवळ 9,993 फॉलोअर्स उरले आहेत. या फॉलोअर्सची संख्या त्याच्या पेजवर पाहता येईल.

इतर अनेक युझर्सनंदेखील अचानक फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याबद्दल तक्रार केली आहे. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, यानंतर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला ट्रोल केलं. काहींनी मिम्स शेअर करत या प्रकाराची खिल्ली उडवली. झुकरबर्गला कोणत्यातरी ज्योतिषानं अशुभ अंक सांगितला आहे. त्यामुळे एका रात्री त्यानं सर्वांना 9 हजारांच्या आत आणलं असं म्हणत एका युझरनं यावर खिल्ली उडवली. मेटाने अलीकडेच हाय-एंड रिॲलिटी हेडसेट सादर केले, जे मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले होते. नवीन हेडसेटला Meta Quest Pro असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,23,459 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हेडसेट चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव देखील ट्रॅक करेल.

टॅग्स :FacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग