शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Facebook चे भन्नाट स्मार्ट ग्लासेस सादर; चष्म्याने देखील रेकॉर्ड करता येणार व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 13:50 IST

Facebook releases Ray-Ban smart glasses: Facebook आणि Ray-Ban स्मार्ट ग्लासेस लाँच करण्यासाठी भागेदारी केली आहे. या चष्म्यावरील कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करता येतील.  

Facebook ने Ray-Ban ने एकत्र येऊन पहिले स्मार्ट ग्लासेस Ray-Ban Stories लाँच केले आहेत. Facebook ने एका ब्लॉग पोस्टमधून Ray-Ban Stories Smart Glasses च्या लाँचची माहिती दिली आहे. हे ग्लासेस फोटो काढणे आणि व्हिडीओ बनवणे, कॉल करणे आणि म्यूजिक ऐकण्यास मदत करतात. हे ऑगमेंटड रियालिटी ग्लासेस नाहीत किंवा या ग्लासेसच्या काचेवर काही डिस्प्ले देखील मिळत नाही. हे सामान्य सनग्लासेस आहेत ज्यांच्यासोबत कॅमेरा, माईक आणि स्पीकर मिळतो.  

Ray-Ban Stories Smart Glasses ची किंमत  

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार  Ray-Ban Stories ची किंमत $299 (जवळपास 22,000 रुपये) पासून सुरु होईल. सध्या हे स्मार्ट ग्लासेस फक्त ऑनलाइन खरेदी करता येतील. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली आणि यूकेमध्ये काही रिटेल स्टोरवर देखील हे ग्लासेस उपलब्ध होतील.  

Ray-Ban Stories Smart Glasses चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी या ग्लासेसमध्ये ड्युअल इंटिग्रेटेड 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यातून फक्त 30 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. जेव्हा कॅमेरा वापरला जातो तेव्हा या चष्म्यावरील एलईडी लाईट ऑन होते. चाषम्यवरील बटन वापरून किंवा व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने हे फीचर्स वापरता येतात. ग्लासेसवर कॉल रिसिव्ह करण्यासाठी तीन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. यातून रॉर्ड केलेले फोटो आणि व्हिडीओ एका अ‍ॅपमधून अ‍ॅक्सेस करता येतात. तसेच हे ग्लासेस बॅकग्राऊंड नॉइज सप्रेशनचा वापर करून कॉलिंग आणि म्युजिक एक्सपीरियन्स देतात.  

टॅग्स :FacebookफेसबुकSmartphoneस्मार्टफोन