शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Excitel Fiber Broadband : 400 Mbps फक्त सहाशे रुपयांत! एअरटेल, जिओ फायबरला धक्का दिला; या कंपनीचा भन्नाट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:41 IST

रिलायन्स जिओचे फायबर जाळे अद्याप मुंबई, पुणे सारख्या शहरांतील अनेक भागात पोहोचलेले नाही.

देशात सध्या 5G चे वारे सुरु असताना आता फायबर ब्रॉडबँड विश्वास एका नव्या कंपनीने पाय रोवले आहेत. यामुळे रिलायन्स जिओ, एअरटेल या फायबर ब्रॉडबँड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे. या दिग्गज कंपन्या ३०, ४० एमबीपीएसचे प्लॅन ३९९, ४९९ रुपयांना देत असताना नव्या कंपनीने ४०० एमबीपीएस हायस्पीड इंटरनेट महिन्याला ५९९ रुपयांत देण्यास सुरुवात केली आहे. 

एक्सायटेलने देशभरातील पाच शहरांनंतर आता मुंबईत एन्ट्री केली आहे. दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर या शहरांमध्ये ही कंपनी सेवा देत आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओचे फायबर जाळे अद्याप मुंबई, पुणे सारख्या शहरांतील अनेक भागात पोहोचलेले नाही. यामुळे अशा काळातच एक्सायटेलने जास्त वेगवान इंटरनेट आणि स्वस्तात सेवा सुरु केल्याने फायबर ब्रॉडबँड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. 

मुंबईत या कंपनीने आधी पायलट प्रोजेक्ट राबविला होता. यानंतर या कंपनीने अन्य शहरांमध्ये विस्तारण्याची योजना आखली आहे. याकंपनीने ४०० एम. बी. पी. एस. व्यतिरिक्त, एक्सायटेल २००  एम. बी. पी. एस.  आणि ३०० एम. बी. पी. एस. स्पीडसह डेटा प्लॅन जाहीर केले आहेत. 

कालावधी        ४०० एम. बी. पी. एस.३ महीने          रुपये ८३३/- प्रति महिना६ महीने         रुपये ६९९/- प्रति महिना९ महीने         रुपये ६५९/- प्रति महिना१२ महीने        रुपये ५९९/- प्रति महिना

देशात इतर कंपन्या १ एम. बी. पी. एस. चा स्पीड देत होत्या त्यावेळेला आम्ही सर्वात आधी २० एम. बी. पी. एस. चा स्पीड इंटरनेट यूजर्सना देत होता. आता आम्ही भारतीय इंटरनेट यूजर्सना ४०० एम. बी. पी. एस. चा हायस्पीड देत आहोत जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या  मनोरंजन. खेळ, शिक्षण, आणि कामकाजात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, असे एक्सायटेल प्रमुख विवेक रैना म्हणाले.

टॅग्स :Internetइंटरनेट