शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Chat GPT मधून दरमहा लाखोंची कमाई! घरबसल्या होईल दुप्पट उत्पन्न, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:02 IST

चॅट GPT ला सर्च इंजिनचे अपग्रेड व्हर्जन म्हणून बाजारात आणले असून, याला अनेकजण Google चा पर्याय म्हणूनही पाहत आहेत.

Online Earning: चॅट GPT ला सर्च इंजिनचे अपग्रेड व्हर्जन म्हणून बाजारात आणले असून, याद्वारे लोकांना जलद गतीने माहिती मिळू शकते. चॅट जीपीटी चांगलंच लोकप्रिय झालं असून, हे Google लाही मागे टाकेल असे म्हटले जात आहे. चॅट जीपीटी गूगलपेक्षाही चांगले सर्च इंजिन म्हणून काम करेल असे काहींचे मत आहे. चॅट जीपीटीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकप्रियतेमागे एक मोठे कारण आहे, त्यातून मिळणारे उत्पन्न होय. 

व्हिडिओ बनवण्यासाठी वापरचॅट GPT चा वापर कंटेंट जनरेट करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु लोकांनी त्यातून कमाई करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जेव्हा कंटेट क्रिएटर्सना YouTube साठी व्हिडिओ बनवायचा असतो, तेव्हा त्यांना प्रथम कंटेट तयार करावी लागतो, नंतर तो कंटेट व्यवस्थित चेक करावा लागतो, नंतर एका लयबद्ध पद्धतीने मांडावा लोगतो आणि नंतर YouTube वर टाकला जातो. अशा प्रकारे YouTube व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो, परंतु चॅट GPT आल्यानंतर हा वेळ कमी झाला आहे.

लोक आता कंटेट तयार करण्यासाठी चॅट GPT वापरत आहेत. नंतर काही AI सॉफ्टवेअर व्हॉइस किंवा अँकरींग करतात आणि हा कंटेट क्रिएट होतो.  अशा परिस्थितीत, काही मिनिटांच्या मेहनतीनंतर एक उत्कृष्ट व्हिडिओ तयार केला जातो. या चॅट जीपीटीमध्ये कंटेट क्रिएटर्सना अनेक गोष्टी मिळत आहेत. तसेच, यातून YouTube वर सक्रिय असणारे लोक दरमहा लाखोंची कमाई करत आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायgoogleगुगल