शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी नंबरऐवजी युझरनेम सेट करण्याचा पर्याय, आता व्हॉट्सॲपवर करता येणार ‘स्क्रीन शेअरिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:53 IST

वापरकर्त्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी साेशल मेसेजिंग ॲप ‘व्हाॅट्सॲप’ सातत्याने नवे प्रयाेग करीत आहे.

वापरकर्त्यांना चांगल्या सेवा देण्यासाठी साेशल मेसेजिंग ॲप ‘व्हाॅट्सॲप’ सातत्याने नवे प्रयाेग करीत आहे. व्हाॅट्सॲपने नुकतेच माेबाइल क्रमांकाऐवजी युझर नेम सेट करण्याचा पर्याय देण्याची चाचणी सुरू केली आहे. आता आणखी एक नवे फीचर देण्याची तयारी सुरू केली आहे. वापरकर्त्यांना व्हिडीओ काॅलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचा पर्याय लवकरच मिळणार आहे. त्याची बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. 

ही गाेष्ट असू द्या ध्यानातस्क्रीन शेअरिंगचा पर्याय वापरताना वापरकर्ते जी माहिती शेअर करतील, ती व्हाॅट्सॲपदेखील ॲक्सेस करू शकेल. त्यात पासवर्ड, पेमेंट डिटेल, फाेटाे, मेसेज तसेच ऑडिओचा समावेश आहे. म्हणजेच हा पर्याय वापरताना व्हिडीओ काॅलिंग एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड राहणार नाही. तसा इशारा देणारा संदेश स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यापूर्वीच दिसेल.

नवे फीचर अँड्राॅइडवरच नवे फीचर सध्या अँड्राॅइडवरच मिळणार आहे. व्हाॅट्सॲप बीटा व्हर्जन २.२३.११.१९ मध्ये या फिचरची चाचणी करण्यात येत आहे. सध्या काही निवडक लाेकांनाच हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप कदाचित जुन्या अँड्राॅइड फाेनवर चालणार नाही. जास्त लाेक सहभागी झाल्यास नवे फीचर व्हिडीओ काॅल्सवर चालणार नाही.

कसे वापरणार नवे फीचर?वापरकर्त्यांना व्हिडीओ काॅलदरम्यान कॅमेरा स्विच पर्यायाच्या बाजूला मिळेल. स्क्रीन शेअरिंगच्या परवानगीनंतरच हा पर्याय उपलब्ध हाेईल.पर्यायावर टॅप केल्यानंतर एक इशारा देणारा संदेश स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर ‘स्टार्ट नाऊ’ यावर टॅप केल्यानंतर स्क्रीन शेअरिंग सुरू हाेईल. वापरकर्त्यांना काेणत्याही क्षणी स्क्रीन शेअरिंग थांबविता येईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप