शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Blackview: पाण्यात बुडाला, जमिनीवर पडला तरी तुटणार नाही हा स्मार्टफोन, असे आहेत जबरदस्त फिचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:36 IST

Blackview Mobile: - ब्लॅकव्यूचे दोन रफ अँड टफ स्मार्टफोन ग्लोबल मार्केटसाठी लॉन्च केले गेले आहेत. Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro 8,380mAh क्षमता असलेल्या मोठ्या बॅटरीसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

नवी दिल्ली - ब्लॅकव्यूचे दोन रफ अँड टफ स्मार्टफोन ग्लोबल मार्केटसाठी लॉन्च केले गेले आहेत. Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro 8,380mAh क्षमता असलेल्या मोठ्या बॅटरीसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. दोन Blackview rugged smartphones आपल्या मुख्य कॅमेऱ्यांना सोडून इतर समान वैशिष्ट्यांना सपोर्ट करतात. दोन फोनमध्ये ६.५८ इंचांचा डिस्प्ले, ८२८०mAh ची दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा आहे. आज जाणून घेऊयात Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro ची किंमत आणि फिचर्स.

Blackview BL8800 मध्ये नाईट व्हिजन कॅमेरा आहे. तर Blackview BL8800 Pro FLIR थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यासह येतो. हा स्मार्टफोन काही आठवड्यांपूर्वी लॉन्च केला होता. आता तो ग्लोबली उपलब्ध आहे. अर्ली बर्ड डिस्काऊंट ऑफर आता बंद आहे. स्टँडर्ड मॉडेलची प्राथमिक किंमत ३५० डॉलर (सुमारे २७ हजार रुपये) आणि ४३० डॉलर ३३ हजार रुपयांदरम्या आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि अन्य आउटलेट्सच्या माध्यमातून हे कॅमेरे उपलब्ध आहेत.

या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्शन ७०० चिपसेटशिवाय त्यामध्ये ८जीबी/१२८जीबी रॅम/ स्टोरेज कॉन्फिगरेशन देतात. फोनमध्ये आयपी६८, आयपी६९के आणि एमआयएल-एसटीडी-८१० रेटिंगचा समावेश आहे. दोन्ही उपकरणांमध्ये  ८२८०mAh ची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ३३डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि विस्तारित उपयोगास बॅकअप देते. तसेच उष्मा प्रतिबंधासाठी स्मार्टफोन ३डी कॉपर पाईप लिक्विड कुलिंग तंत्राचा उपयोग करतात.

Blackview च्या दोन्ही फोनमध्ये ६.५८ इंचांच्या 1,080 x 2,408px स्क्रीनमध्ये ४८० निट्स ब्राईटनेस आहे. दोन्ही मॉडेल तीन रंगांच्या कॉन्क्वेट ब्लॅक, मेचा ऑरेंज आणि नेव्ही ग्रिनमध्ये उपलद्ध आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइलbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान