शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तुम्ही Chrome वापरताय?, मग जाणून घ्या 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:31 PM

काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, Incognito Modeमध्ये यूजर्सच्या अ‍ॅक्टिव्हिटी वेबसाइट्सद्वारे ट्रॅक केले जातेय.

नवी दिल्ली: गुगल कंपनी क्रोम ब्राऊजरला नवीन Chrome 76 सोबत अपग्रेड करणार आहे. गुगल हे अपडेट 30 जुलैला रिलीज करणार आहे. गुगलचे म्हणणे आहे की, या नवीन अपडेटसह क्रोम यूजर्संना प्रायव्हसीमध्ये पहिल्यापेक्षा बदल करून अधिक चांगले बनविले जाईल. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, Incognito Modeमध्ये यूजर्सच्या अ‍ॅक्टिव्हिटी वेबसाइट्सद्वारे ट्रॅक केले जातेय. या समस्यांचा विचार करून गुगल Chrome 76 अपडेट घेऊन येत आहे. 

जाणून घ्या काय होणार आहे बदल:

- गुगल क्रोम आता सर्व साइट्ससाठी Adobe Flash आता बाय डिफॅाल्ट डिसेबल राहील. यूजर्स अनेबल करू शकतील, पण फ्लॅशचा वापर फक्त क्लिक टू प्ले मोडमध्येच करता येईल. 

- क्रोम 76 आल्यानंतर जर यूजर्सने डार्क मोड चालू ठेवला असेल तर साइट्स ऑटोमॅटिकली यूजर्सला डार्क थीमसोबत कनेक्ट दाखवेल. काही वेबसाइट्स फाइल सिस्टम एपीआई रिक्वेस्ट पाठवून यूजर्सच्या Incognito Modeला डिटेक्ट करता येत होती जी आता या मोडमुळे डिसेबल राहणार आहे. तसेच काही वेबसाइट्स या ट्रिकच्या सहाय्याने Incognito Modeमध्ये राहणाऱ्या यूजर्सला ब्लॅाक करायच्या. कारण याच्या सहाय्याने वेबवर पेवॉलला बायपास करण्यासाठी सोपे होते. नवीन अपडेटमध्ये गुगल या समस्येला दूर करेल.

- क्रोम ओएसवर जास्त तर यूजर्स नोटिफिकेशनला साफ करत नाहीत. कारण गुगल Clear All  हे ऑप्शन सर्वात खाली आहे.

- परंतु या अपडेटमुळे हे बदलून Clear All  हे ऑप्शन वरती असणार आहे.

टॅग्स :googleगुगल