शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:44 IST

WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं.

WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं. तुमच्यासोबत असं कोणी करू नये यासाठी WhatsApp ने देखील उपाययोजना केली आहे, परंतु अनेक लोकांना एपमध्ये उपलब्ध असलेल्या या उपयुक्त फीचरची माहिती नाही. हे फीचर बाय डिफॉल्ट बंद असतं, पण सुरक्षितता जपण्यासाठी ते ऑन असणं आवश्यक आहे. कॉलद्वारे तुमचं लोकेशन ट्रॅक होण्यापासून वाचवणारं फीचर कसं ऑन करू शकता हे जाणून घ्या...

WhatsApp कॉलवर बोलत असताना कॉलद्वारे तुमचं लोकेशन कोणताही हॅकर किंवा स्कॅमर ट्रॅक करू नये, यासाठी तुम्ही WhatsApp च Protect IP Address in Calls हे फीचर नक्की ऑन ठेवा.

  • सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
  • यानंतर तुम्हाला बाजूला दिसत असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.
  • तीन डॉट्सवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला एपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
  • सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • प्रायव्हसी पर्यायामध्ये एडव्हान्स पर्यायात जा. येथे तुम्हाला Protect IP Address in Calls हे फीचर मिळेल, जे बाय डिफॉल्ट बंद असेल.
  • तुम्ही हे फीचर ऑन (On) करून तुमच्या WhatsApp अकाउंटची सुरक्षा मजबूत करू शकता. हे फीचर ऑन झाल्यानंतर तुमचे सर्व WhatsApp कॉल्स कंपनीच्या सर्व्हरद्वारे जातील, ज्यामुळे कोणीही ते ट्रॅक करू शकणार नाही.

एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट

WhatsApp युजर्ससाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल उचलला नाही, तर आता तुम्ही त्याला 'व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवून कॉल उचलण्यास सांगू शकता. हे फीचर आयफोनसारखं आहे, जिथे व्हॉइस मेल पाठवण्याची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त, ग्रुप कॉल स्पीकर आणि डेस्कटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब आणला गेला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Protect your WhatsApp call location: Enable this crucial setting now!

Web Summary : WhatsApp calls can reveal your location. Protect your privacy by enabling 'Protect IP Address in Calls' in settings > privacy > advanced. This feature routes calls through WhatsApp's servers, preventing tracking. New features include sending voice/video notes for unanswered calls.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान