शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:12 IST

सर्वच कंपन्या वाईट नसतात. काही कंपन्या आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्नही करतात. काही जण यात यशस्वी होतात काही नाही.

आजकाल कार्पोरेट क्षेत्रात नोकरी सोडण्याची एवढी घाई असते, तितकीच घाई कंपन्यांना देखील त्या कर्मचाऱ्याला जाऊ देण्याची असते. याला ऑफिसमधील वातावरण, नियम आणि समोरच्या कंपनीने दिलेली ऑफर अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण सर्वच कंपन्या वाईट नसतात. काही कंपन्या आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्नही करतात. काही जण यात यशस्वी होतात काही नाही. अशीच एक गुगल आहे, जिने नोकरी सोडून जाऊ नये म्हणून पगाराव्यतिरिक्त ८५० कोटी रुपये एका भारतीयाला देऊ केले होते. हा भारतीय आजही गुगलमध्ये एका बड्या पदावर कार्यरत आहे. 

गोष्ट आहे युट्यूबच्या सीईओंची. नील मोहन काही वर्षांपूर्वी गुगलची नोकरी सोडून ट्विटर जॉईन करणार होते. नील मोहन हे गुगलसाठी खूप महत्वाचे होते. कंपनीने मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यासमोर खजिनाच रिता केला. नील यांना रोखण्यासाठी कंपनीने तब्बल १० कोटी डॉलर्स म्हणजेच ८५० कोटी रुपये देऊ केले. हे नील मोहन सध्या युट्यूबचे सीईओ आहेत. त्यांच्या स्टॅटेजीने गुगल दिवसाला करोडो रुपये कमवत आहे. गुगलच्या या ऑफरबाबत मोहन यांनी पीपल बाय WTF पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला आहे. 

२०११ मधील ही ऑफर आहे. नील मोहन गुगलमध्ये मोठ्या पदावर असताना तेव्हा जाहिरात विभागाचे नेतृत्व करत होते. ट्विटरने त्यांना चीफ प्रोडक्ट ऑफिसरची नोकरी ऑफर केली होती. त्यांना रोखण्यासाठी गुगलने मोठा पैसा मोजला होता. नील मोहन यांना सुमारे ८५० कोटी रुपयांचे स्टॉक युनिट्स देऊ केले. एवढी मोठी ऑफर पाहून नील यांनी गुगलमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या फायद्याचाही ठरला. आज संपूर्ण जग त्यांना युट्यूबचे सीईओ म्हणून ओळखते. 

टॅग्स :googleगुगलYouTubeयु ट्यूब