शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Disney+HotstarVIPची IPL 2020 साठी विशेष ऑफर; रितेश देशमुख अन् सोनू सूद यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 21:46 IST

रितेश देशमुखनं  #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व Disney+HotstarVIPसोबत करार केला आहे.

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पाच विकेट्स राखून पराभूत केले. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL संयुक्त अरब अमिराती येथे होत आहे आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही. त्यामुळे आता टिव्ही किंवा अॅप्सवरून IPLचा प्रेक्षक खेचण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यात Disney+HotstarVIPनं एक नवीन ऑफर आणली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि सोनू सूद यांनी त्याची घोषणा केली आहे.

रितेश देशमुखनं  #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व Disney+HotstarVIPसोबत करार केला आहे. या ऑफरसह Disney+HotstarVIP च्‍या नवीन सबस्‍क्रायबर्सना १२ महिन्‍यांऐवजी एक महिना अधिक म्‍हणजेच १३ महिन्‍यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजन व लाइव्‍ह स्‍पोर्टिंग अॅक्‍शन पाहण्‍याचा आनंद घेता येणार आहे. 

रितेश देशमुख त्‍याच्‍या सोशल मीडियावरील पोस्‍टमध्‍ये म्‍हणाला, ''सोनू सूदकडून प्रेरणा घेत सर्वांचे भले करण्‍याच्‍या मूडमध्‍ये आहे. IPL 2020मुळे सर्वांचा उत्साह वाढला आहे. मुंबईचा माणूस हिटमॅन ( Rohit Sharma) पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी मला तुमचा आयपीएल पाहण्‍याच्‍या आनंदाला अधिक मजेदार बनवायचा आहे.''

#FanHitMeinJaari सह युजर्स सोनू सूद, तसेच रितेश देशमुख, राणा डग्‍गूबती, युवराज सिंग यांनी शेअर केलेल्‍या स्‍पेशल लिंकमध्‍ये लॉग ऑन करू शकतात आणि १२ महिन्‍यांच्‍या पॅकमध्‍ये अतिरिक्‍त १ महिन्‍याचा लाभ घेण्‍यासाठी Disney+HotstarVIP  सबस्‍क्राईब करू शकतात. ही ऑफर  आयपीएल २०२०च्‍या सुरूवातीच्‍या वीकेण्‍डसाठीच लागू आहे.    

टॅग्स :IPL 2020IPL 2020Ritesh Deshmukhरितेश देशमुखSonu Soodसोनू सूद