शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या Xiaomi फोनवर बंपर डिस्काउंट, फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 12GB रॅम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:15 IST

Amazon Mobile Savings Days सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जात आहे. यात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंग, असे स्पेक्स मिळतात.  

Xiaomi चा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन Amazon Mobile Savings Days सेलमध्ये डिस्काउंटसह विकला जात आहे. भारतात हा प्रीमियम 5G फोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंगसह आला आहे. Xiaomi 11T Pro 5G फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. चला जाणून घेऊया यावरील ऑफर्स.  

Xiaomi 11T Pro 5G किंमत आणि ऑफर  

Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. परंतु Amazon Sale मध्ये तुम्ही हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. सोबत 1000 रुपयांचा कुपन डिस्काउंटही दिला जात आहे. तसेच तुम्हा हा फोन No Cost EMI वर देखील विकत घेऊ शकता.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi 11T Pro मध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे. 

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. सोबत या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉससह ड्युअल हार्मन कार्डन स्पिकर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड