डाएटच्या कुलगुरूपदी एस. पाल
By Admin | Updated: February 4, 2015 23:41 IST2015-02-04T23:41:19+5:302015-02-04T23:41:19+5:30
पुणे : भारतीय लष्कराच्या पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डाएट) या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. एस. पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाल हे इस्त्रोमधील प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत. ते स्पेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील तज्ज्ञ आहेत. इस्त्रोमधील सॅटेलाईट नेव्हिगेशन प्रोग्रामचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डाएटच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्याअगोदर ते इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

डाएटच्या कुलगुरूपदी एस. पाल
प णे : भारतीय लष्कराच्या पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डाएट) या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. एस. पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पाल हे इस्त्रोमधील प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत. ते स्पेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील तज्ज्ञ आहेत. इस्त्रोमधील सॅटेलाईट नेव्हिगेशन प्रोग्रामचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डाएटच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्याअगोदर ते इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.