शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेलचे इन्स्पीरॉन १५ नोटबुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:28 IST

लॅपटॉपमध्ये उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

डेल कंपनीने एएमडी रायझेन प्रोसेसरने सज्ज असणारे डेल इन्स्पीरॉन १५ (५५७५) हे नोटबुक भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.डेलने इन्स्पीरॉन १५ या मालिकेत आधीही लॅपटॉप लाँच केले आहेत. यात इंटेलच्या कोअर या मालिकेतील प्रोसेसर देण्यात आले होते. आता मात्र इन्स्पीरॉन १५ (५५७५) या मालिकेत एएमडी रायझेन या अद्ययावत प्रोसेसर्सने युक्त असणारे नोटबुक भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहेत. याला एमएडीच्याच राडीऑन आरएक्स वेगा या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यातील आर ३ हे मॉडेल ३८,९९० तर आर५ हे मॉडेल ४९,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यातील पहिल्या मॉडेलमध्ये ३ जीबी रॅम व दुसर्‍या मॉडेलमध्ये ४ जीबी रॅम असून १ टेराबाईटपर्यंत स्टोअरेजचे पर्याय आहेत. रेकॉन ब्ल्यू, प्लॅटीनम सिल्व्हर आणि स्पार्कलींग व्हाईट या तीन आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल देशभरातील डेल कंपनीच्या शोरूम्ससह अन्य शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.डेल इन्स्पीरॉन १५ या मालिकेत १५ इंच आकारमानाचा आणि एचडी तसेच फुल एचडी क्षमतांचे अँटी ग्लेअर तंत्रज्ञानाने युक्त असणारे डिस्प्ले देण्यात आले आहेत. याला मॅक्स कंपनीच्या ऑडिओ प्रो या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. याच्या मदतीने युजरला अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ७ तास २६ मिनिटांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यामध्ये सपोर्ट असिस्ट हे खास टुल देण्यात आले आहेत. याच्या मदतीने विंडोज प्रणालीतील कोणताही दोष तातडीने समजू शकणार आहे.  तसेच यात स्मार्ट बाईट हे कनेक्शन ऑप्टीमायझर टुलदेखील देण्यात आले आहे. हे नोटबुक विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहे. यामध्ये एचडी क्षमतेचा वेबकॅम आणि अतिशय दर्जेदार असा मायक्रोफोन देण्यात आला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायसह युएसबी २.०, युएसबी ३.१, एचडीएमआय, कार्ड रीडर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञानdellडेल