शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
2
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
3
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
4
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
5
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
6
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता
7
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल
8
लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
9
जा, गपचूप बॅटींग कर! अम्पायर नितीन मेनन यांनी भरला मॅथ्यू वेडला दम, Video Viral 
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावा, १४ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम 
11
पाकिस्तानच्या आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा
12
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा
13
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
14
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
15
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
16
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
17
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
18
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
19
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
20
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार

दोन वर्षांत दुपटीने महाग झाला डेटा, भारतातील किंमत इस्रायलपेक्षा चारपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 7:28 AM

गेल्या काही वर्षांत डेटाचा दर वेगाने उतरताना दिसत आहे. अमेरिका, कॅनडासारख्या तुलनेत डेटा प्रचंड महाग असलेल्या देशांनीही डेटाचे दर घटवले आहेत.

नवी दिल्ली :

गेल्या काही वर्षांत डेटाचा दर वेगाने उतरताना दिसत आहे. अमेरिका, कॅनडासारख्या तुलनेत डेटा प्रचंड महाग असलेल्या देशांनीही डेटाचे दर घटवले आहेत. भारत मात्र याला अपवाद आहे. भारतात दोन वर्षांत डेटाचे दर दुप्पट झाले. २०२० मध्ये भारतात डेटाची किंमत जगात सर्वांत कमी होती. ७.३१ रुपयांना मिळणरा १ जीबी डेटा आता सरासरी १३.८१ रुपयांना मिळत आहे.

बलाढ्य देशांमध्येही घट■ अमेरिका, इंग्लंड, नॉर्वे, फिनलंड आदी देशांमध्ये इंटरनेट भारताच्या तुलनेत महाग असले तरी तिथेही २०२० सालच्या तुलनेत डेटाचे दर घटले आहेत.■ केवळ दक्षिण कोरिया आणि येमेनमध्ये डेटाचे दर वाढले आहेत. दक्षिण कोरियात २०२० मध्ये एक जीबी डेटाची किंमत सरासरी ८८८ रुपये इतकी होती. २०२२ मध्ये वाढून ती १,०१८ रुपये इतकी झाली.इतर देशांमध्ये मात्र दरांमध्ये घट१. २०२० मध्ये डेटा स्वस्ताईत इस्रायल जगात दुसऱ्या स्थानी होता. तिथे २०२० मध्ये १ जीबी डेटाची किंमत ८. ९४ रुपये इतकी होती. हीच किंमत २०२२ मध्ये ३.२५ रुपये इतकी आहे.२. डेटा स्वस्ताईच्या बाबतीत इटली २०२० मध्ये चौथ्या स्थानी होता. तिथे १ जीबी डेटाची किंमत ३४.९३ रुपये इतकी होती. हीच किंमत २०२२ मध्ये ९.७५ रुपये इतकी आहे. या किमतीत ७२ टक्क्यांनी घट झाली आहे.२०२० : भारत सर्वाधिक स्वस्त (किंमत रुपयांमध्ये)भारत- ७.३१इस्रायल- ८.९४किर्गिझस्तान-  १७.०६इटली- ३४.९३युक्रेन- ३७.३७२०२२ : भारतात दुप्पटीने वाढ१३.८१- भारत१२.१८- फिजी११.३७- सॅन मरिनो३.२५- इस्रायल९.७५- इटली