शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 26, 2021 11:22 IST

फेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर

ठळक मुद्देफेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर २०१९ पूर्वीच्या फेसबुक अकाऊंट्सना सर्वाधिक धोका

इंटरनेट युझर्सच्या डेटावर असलेली हॅकर्सची नजर किंवा तो डेटा चोरला जाणं अशा घटना सातत्यानं घडत आहेत. दरम्यान, आता हॅकर्सनं आपली नजर Telegram या अ‍ॅपकडे वळवली आहे. काही वृत्तांनुसार हॅकर्स टेलिग्राम अ‍ॅप च्या बॉटचा वापर करून फेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अशा युझर्सना टार्गेट केलं जात आहे, ज्यांचा डेटा दोन वर्षांपूर्वी झालेल्या ब्रीच हॅकर्सच्या हाती लागला होता.२०१९ मध्ये एका रिसर्चरनं एका अनसिक्यॉर्ड सर्व्हरची ओळख पटवली होती. या सर्व्हरवर जवळपास ४२ कोटी रेकॉर्ड्स उपलब्ध होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटमधील १५ कोटी युझर्सचा डेटाही होता. यासाठी हॅकर्सनं टेलिग्राम अ‍ॅपच्या बॉटचा वापर केला होता. सहजरित्या फेसबुक युझर्सच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी टेलिग्राम बॉटचा वापर केला होता. 

रिव्हर्स सर्च ट्रिकचा खेळरिपोर्ट्समधअये सांगितल्याप्रमाणे हा बॉट युझर्सना फेसबुक आयडीच्या ऐवजी त्यांचा फोन नंबर एन्टर करण्यास सांगतो. ज्याची माहिती हॅकर्सना हवी असते. याव्यतिरिक्त हा बॉट रिव्हर्स सर्च या ट्रिकच्या मदतीनं फेसबुक आयडीद्वारे युझर्सचे नंबर्स अ‍ॅक्सेस करतात. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यात ४० कोटी पेक्षा अधिक युझर्सचा डेटा असुक्षित डेटाबेसचा भाग बनला आहे. 

१९ देशांच्या युझर्सचा डेटाहा बॉट १९ देशांच्या युझर्सचा डेटा अ‍ॅक्सेस करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जे लोकं आपला क्रमांक प्रायव्हेट ठेवतात त्या युझर्सचा डेटा या बॉटला अ‍ॅक्सेस करणं शक्य नसल्याचं एका चाचणीतून समोर आलं आहे. जे फेसबुक अकाऊंट्स डेटा लीकचं संकट संपल्यानंतर तयार केलेत अशा अशा अकाऊंट्सना कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली आहे. जे अकाऊंट्स २०१९ नंतर तयार करण्यात आले आहेत त्यांच्याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच हे अकाऊंट्स हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत. कारण असे अकाऊंट्स सहजरित्या टेलिग्रामद्वारे अ‍ॅक्सेस करता येऊ शकतात.  

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटAmericaअमेरिकाUnited Statesअमेरिका