शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'हे' 13 Apps मोबाईलमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 20:16 IST

या धोक्यामुळे अनेक गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) अॅप्स धोकादायक घोषित करण्यात आले असून ते डाउनलोड केल्याने युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.

नवी दिल्ली : आजच्या काळात स्मार्टफोन बहुधा प्रत्येकजण वापरत असेल आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स देखील असतील. अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अ‍ॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अ‍ॅप्सला हॅकिंगचे साधन बनवतात आणि नंतर त्यांच्याकडून लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज अ‍ॅक्सेस केला जातो. 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही धोकादायक स्मार्टफोन अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करू नये आणि जर तुम्ही डाउनलोड केले असेल तर तुम्ही ते लगेच डिलीट केले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी, एक धोकादायक अँड्राईड मालवेअर थ्रेट व्हायरल झाला आहे, ज्यामुळे हजारो अँड्राईड स्मार्टफोन युजर्सना धोका आहे. या धोक्यामुळे अनेक गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) अ‍ॅप्स धोकादायक घोषित करण्यात आले असून ते डाउनलोड केल्याने युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.

हे अ‍ॅप्स लगेच डिलिट करा13 अ‍ॅप्स आहेत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करू नये आणि जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. यामध्ये Junk Cleaner, EasyCleaner, Power Doctor, Super Clean, Full Clean -Clean Cache, Fingertip Cleaner, Quick Cleaner, Keep Clean, Windy Clean, Carpet Clean, Cool Clean, Strong Clean आणि Meteor Clean हे अ‍ॅप्स आहेत.

अँड्राईड युजर्सना सल्लाज्या अँड्राईड युजर्सनी वरीलपैकी कोणतेही अ‍ॅप्स त्यांच्या फोनवर इन्स्टॉल केले आहेत, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी ते लवकरात लवकर काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अ‍ॅप अनइंस्टॉल केल्यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड सुद्धा बदला. त्यामुळे तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित राहील. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल