शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिम कार्ड बंद, एक चूक अन् लाखो रुपयांचा गंडा; व्यापाऱ्यासोबत घडलं असं काही की खातं झालं रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:22 IST

एका व्यापाऱ्याला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एक चूक महागात पडली असून अकाऊंट रिकामं झालं आहे.

डुअल सिम कार्डचे फोन हे आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात लोक एकापेक्षा जास्त सिम कार्डचा वापर करतात. पण अनेकदा एक सिम कार्ड वापरत असताना दुसऱ्या सिम कार्डकडे लक्ष जात नाही. काही वेळा कंपन्या काही महिने गेल्यानंतर कार्ड बंद करतात. दिल्लीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यापाऱ्याला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

दिल्लीतील ज्या व्यापाऱ्याला मोठा फटका बसला आहे. तो व्यापारी खूप वेळापासून आपलं सिम कार्ड वापरत नव्हता. एक चूक महागात पडली असून अकाऊंट रिकामं झालं आहे. तपासामध्ये व्यापाऱ्याचा जो नंबर रजिस्टर होतो. तो खूप काळापासून इनएक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे, टेलिकॉम कंपनीने तो नंबर दुसऱ्या एका युजरला अलॉट केला होता. त्यामुळे त्या व्यक्तीने ही फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जर तुमचा देखील नंबर हा बँक अकाऊंटशी जोडलेला असेल आणि नंतर तो दुसऱ्याच्य नावाने अलॉट झाला असेल तर तुम्ही देखील ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होऊ शकता. जर तुम्ही एखादं ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत असाल आणि नंतर तो नंबर बंद केलात. तर बंद करण्य़ाआधी एकदा रजिस्टर बँक अकाऊंटमधून देखील तो रिमूव्ह करा. नाहीतर बँकेचे मेसेज त्या नंबरवर येत राहतील आणि हॅकर्स तुम्हाला जाळ्यात अडकवू शकतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMONEYपैसा