शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

Canon चा नवीन कॅमेरा EOS R भारतात लाँच; जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 16:02 IST

कॅनॉनने भारतात आपला पहिल्या फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा EOS R लाँच केला आहे. या कॅमेऱ्याची किंमत 1,89,950 रुपये (फक्त बॉडी) इतकी आहे.

नवी दिल्ली : कॅनॉनने भारतात आपला पहिल्या फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा EOS R लाँच केला आहे. या कॅमेऱ्याची किंमत 1,89,950 रुपये (फक्त बॉडी) इतकी आहे. तर, EOS R किट (RF24-105mm f/4L IS USM लेन्स)च्या सोबत या कॅमेऱ्याची किंमत 2,78,945 रुपये इतकी आहे. दरम्यान, या कॅमेऱ्याची विक्री येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्यात येणार आहे.

EOS R कॅमेऱ्यासोबत कंपनीने चार नवीन RF लेन्स, दोन सुपर टेलिफोटो लेन्स आणि एक प्राईम EF-M यावेळी लाँच केले. नवीन EOS R सोबत EOS R इकोसिस्टमला पूर्ण करण्यासाठी चार वेगवेगळे RF माउंट अॅडप्टर्स सुद्धा सादर केले आहेत. 

EOS R स्पेसिफिकेशन...- 30.3 मेगापिक्सल फुल-फ्रेम CMOS सेन्सर- कॅनॉन DIGIC 8 इमेज प्रोसेसर - 5,655 सेलेक्टेबल AF प्वाइंट्स - ISO रेंज 100-40,000 पर्यंत-  8fps पर्यंत बर्स्ट शूटिंगचा सपोर्ट - डुअल पिक्सल AF सिस्टिम 

नवीन कॅनॉनच्या लेन्सची किंमत..- RF24-105mm f/4L IS USM - 88,995 रुपये- RF50mm f/1.2L USM - 1,85,995 रुपये- RF28-70mm f/2L USM - 2,42,995 रुपये- RF35mm f/1.8 MACRO IS STM - 40,995 रुपये- EF-M32mm f/1.4 STM - 34,995 रुपये- EF400mm f/2.8L IS III USM - 9,69,995 रुपये- EF600mm f/4L IS III USM - 10,50,995 रुपये

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारत