शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Flipkart Sale: जुन्या फोनच्या बदल्यात 50 रुपयांमध्ये Samsung नवा कोरा Smartphone; 6000mAh ची बॅटरी संपता संपणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:06 IST

Flipkart Month End Mobiles Fest: फ्लिपकार्टवर Samsung च्या 17 हजार रुपयांचा Smartphone तुम्ही फक्त 50 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Flipkart Month End Mobiles Fest: फ्लिपकार्टवर सतत अनेक सेल्स आणि ऑफर्स सुरु असतात. सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मंथ अँड मोबाईल्स फेस्ट सेल सुरु आहे. हा सेल या महिन्याच्या अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy F22 स्मार्टफोन फक्त 49 रुपयांमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनवरील ऑफर्स... 

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स 

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. या सेलमध्ये हा फोन 2 हजार रुपयांच्या डिस्काउंट नंतर हा फोन 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजे फोनची किंमत 13,999 रुपये होईल. या फोनवर 13,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे जुना फोन देऊन तुम्ही हा फोन 49 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एफ22 मध्ये 6.4-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy F22 फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy F22 मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन