शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या किंमतीत हवा OnePlus चा 5G स्मार्टफोन? मग ही शानदार ऑफर तुमच्यासाठीच आहे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 19:44 IST

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या समर सेलयामध्ये OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन तुम्ही अर्ध्या किंमतीत विविध ऑफर्सचा वापर करून घेऊ शकता.

Amazon वर सध्या समर सेल सुरु आहे. इथे अनेक ऑफर्स अशा आहेत ज्या तुमच्या पाकिटाला जास्त त्रास देणार नाहीत. जे प्रोडक्ट तुमच्या बजेटच्या बाहेर होते ते तुमच्या बजेटमध्ये बसतील. अशाच एका ऑफरमुले 24,999 रुपयांचा OnePlus Nord CE 2 5G (8GB/128GB) तुम्ही फक्त 12,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. यासाठी विविध ऑफर्सची मदत घ्यावी लागेल.  

ऑफर्स  

OnePlus Nord CE 2 5G चा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अ‍ॅमेझॉन इंडियावर हा फोन 12,500 रुपयांपर्यंच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकत घेता येईल. यासाठी तुम्हाला योग्य असा जुना मोबाईल द्यावा लागेल. म्हणजे हा नवीन वनप्लस फक्त 12,499 रुपयांमध्ये तुमचा होईल. हा मोबाईल ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2500 रुपयांची सूट देखील मिळेल.  

OnePlus Nord CE 2 चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजनओएस 11 मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट एआरएम माली-जी68 एमसी4 जीपीयूसह दिला आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलamazonअ‍ॅमेझॉन