शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शाओमीचा सर्वात छोटा Smart TV फक्त 4 हजार रुपयांमध्ये आणा घरी; सोडू नका ही भन्नाट ऑफर 

By सिद्धेश जाधव | Updated: April 26, 2022 17:29 IST

शाओमीचा एक Smart TV तुम्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवरील ऑफर्सची मदत घ्यावी लागेल.  

Xiaomi नं बाजारात अनेक Smart TV मॉडेल्स सादर केले आहेत. यातील Mi 4A PRO सीरिजमध्ये देखील अनेक व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यातील सर्वात छोटा 32 इंचाचा मॉडेल तुम्ही आता स्वस्तात विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हला Flipkart वरील ऑफर्सचा वापर करावा लागेल. कारण आज फ्लिपकार्ट स्मार्ट टीव्हीवर धमाकेदार डिस्काउंट देत आहे. या सेलमध्ये Mi चा 32-इंचाचा Smart TV फक्त 3,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

Mi 4A PRO 32-inch Smart TV ऑफर्स आणि डिस्काउंट 

Mi 4A PRO 32-inch Smart TV ची मूळ किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु 3,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत असल्यामुळे या टीव्हीची किंमत 16,499 रुपये झाली आहे. हा टीव्ही विकत घेताना Kotak किंवा RBL बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्ही 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता.  

Mi 4A PRO 32-inch Smart TV वर सर्वात मोठी बचत मात्र एक्सचेंज ऑफर अंतर्गत करता येईल. फ्लिपकार्टवर तुम्ही तुमचा जुना टीव्ही देऊन 11 हजार रुपये वाचवू शकता. योग्य टीव्ही मॉडेल दिल्यास तुम्हाला या ऑफरचा फायदा मिळेल. त्यामुळे शाओमीचा नवा टीव्ही तुम्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणू शकाल.  

Mi 4A PRO 32-inch Smart TV ची वैशिष्ट्ये  

हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम मिळत. यातील गुगल असिस्टंट तुम्हाला आवाजाने टीव्ही कंट्रोल करण्यास मदत करतो. तर बिल्ट-इन क्रोम कास्ट फिचर मोबाईलवरील कंटेंट टीव्हीवर पाहण्याची मुभा देतं. हा HD Ready टीव्ही आहे जो 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 20W चा साऊंड आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. तसेच स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz रिफ्रेश रेट मिळतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीFlipkartफ्लिपकार्टTelevisionटेलिव्हिजन