बीएसएनएलची सेवा काही काळ बंद

By Admin | Updated: May 13, 2016 00:43 IST2016-05-13T00:43:32+5:302016-05-13T00:43:32+5:30

जळगाव : बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा गुरुवारी रात्री काही काळ बंद पडली होती. बराच वेळानंतर ती सुरू झाली. या बाबत अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे काही वेळ सेवा बंद पडल्याचे सांगण्यात आले.

BSNL service is closed for some time | बीएसएनएलची सेवा काही काळ बंद

बीएसएनएलची सेवा काही काळ बंद

गाव : बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा गुरुवारी रात्री काही काळ बंद पडली होती. बराच वेळानंतर ती सुरू झाली. या बाबत अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे काही वेळ सेवा बंद पडल्याचे सांगण्यात आले.

Web Title: BSNL service is closed for some time