शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिओ फोनला मिळणार तगडी टक्कर, एअरटेलचा 2,500 रूपयात 4G स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:58 IST

टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च

ठळक मुद्देजिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते.जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री

मुंबई, दि. 22 - टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त  4G फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे.  इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते. यासाठी फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री मिळण्याचीही शक्यता आहे.  हा फोन अॅंन्ड्रॉइड सिस्टिमवरच आधारित असेल तसंच यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याचं फिचरही मिळेल. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. फोनमध्ये मोठी स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि उत्तम बॅटरी बॅकअप असेल. 4G स्मार्टफोन्स बनवण्याबाबत दिग्गज टेलिकॉम कंपनीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे असे संकेत फोन निर्माती कंपनी लावा (Lava) किंवा कार्बन (Karbonn) या कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, दोन्ही कंपनींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीफ्री इंटरनेट आणि कॉलिंग सर्विसमुळे रिलायन्स जिओने देशभराती टेलीकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता 24 ऑगस्टपासून जिओचा केवळ 4G बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात. या जिओ फोनवर 153 रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार आहे. 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे. हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.