शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अरे वा! लो-एन्ड स्मार्टफोन्सवर देखील खेळता येणार PUBG; BGMI Lite लवकरच येणार भारतात  

By सिद्धेश जाधव | Updated: November 17, 2021 20:00 IST

BGMI Lite Launch Date: गेम डेव्हलपरने BGMI Lite व्हर्जन BGMI च्या ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर टीज केला आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India Lite लवकरच लाँच होईल, असा अंदाज लावला जात आहे.

BGMI Lite Launch Date: जूनमध्ये Battleground Mobile India भारतात उपलब्ध झाला होता. तेव्हा PUBG च्या चाहत्यांनी या गेमचे जोरदार स्वागत केले होते. परंतु लोकप्रिय गेमचे पुनरागमन होऊन देखील काही पबजी लव्हर्स मात्र नाराज होते. कारण मोठ्या प्रमाणावर गेमर्सकडे लो एन्ड स्मार्टफोन होते. त्यामुळे कमी रॅम आणि स्पेक्स असलेले स्मार्टफोन युजर्स Battlegrounds Mobile India (BGMI) च्या ‘Lite’ व्हर्जनची अपेक्षा करत होते.  

आता ही अपेक्षा पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे. कारण गेम डेव्हलपरने BGMI Lite व्हर्जन BGMI च्या ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर टीज केला आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India Lite लवकरच लाँच होईल, असा अंदाज लावला जात आहे. भारतात पबजी गेम बॅन होण्याआधी PUBG Mobile Lite स्वस्त स्मार्टफोन युजर्स वापरणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय होता.  

Battlegrounds Mobile India Lite लाँच 

लवकरच लोकप्रिय Battlegrounds Mobile India अर्थात BGMI चा लाईट व्हर्जन डेव्हलपर सादर करू शकतो. या गेमच्या लाँचसाठी एक सर्वे डेव्हलपरने ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर शेयर केला आहे. या सर्व्हेमध्ये पुढील चार पर्याय देण्यात आले आहेत. 

  • मला माझ्या लो-अँड डिवाइसवर BGMI खेळता येत नाही. 
  • मला BGMI खेळता येते, परंतु स्मार्टफोनमध्ये लाईट व्हर्जनचा फ्रेम रेट आणि परफॉर्मंस चांगली मिळते.  
  • मी लाईट व्हर्जनवर पैसे खर्च केले आहेत आणि मला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. . 
  • मला लाईट व्हर्जनमधील मॅप आणि स्किन आवडतात. 

या सर्वेमधून जास्त माहिती मिळाली नसली तरी Krafton कंपनी BGMI Lite चा विचार करत आहे, हे मात्र निश्चित झाले आहे. लोकप्रिय गेमर ‘घातक’ नुसार BGMI Lite गेम डिसेंबर मध्ये रिलीज केला जाऊ शकतो. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान