शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Battlegrounds Mobile India गेम जूनमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च; या मोबाईल्सवरून खेळता येईल हा गेम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:06 IST

BGMI launch: PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India गेम या महिन्यात लॉन्च केला जाईल. तुम्ही पण जाणून घ्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची लॉन्च डेट आणि हा कोणत्या स्मार्टफोन्सवर चालेल? 

बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या भारतातील लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली नाही परंतु गेमच्या लाँचची घोषणा झाली आहे. गुगल प्ले स्टोरवर गेमचे प्री रेजिस्ट्रेशन देखील सुरु आहे.  गेमच्या डेव्हलपर कंपनी Krafton ने गेमप्ले, प्री रेजिस्ट्रेशन केल्यावर मिळणारे रिवॉर्ड्स आणि प्रायव्हसी पॉलिसीची देखली माहिती दिली आहे. परंतु, लाँच डेटची माहिती अजून देण्यात आली नाही. आता अनेक लिक्समधून समोर येत आहे कि हा गेम 18 जून, 2021 रोजी भारतात पुनरागमन करेल. (Battlegrounds mobile india will launch in India on 18 June) 

अलीकडेच पबजी मोबाईल इन्फ्लुएन्सर सागर ठाकुर याने बायनरी कोडच्या माध्यमातून सांगितले कि Battlegrounds Mobile India भारतात 18 जूनला लॉन्च केला जाऊ शकतो. यापूर्वी पण अनेक टिप्स्टर्सनी पबजीच्या भारतीय अवताराबाबत माहिती दिली होती. परंतु त्यातून आता वारंवार हि एकच तारीख समोर येत आहे.  

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर्समधून समजले होते कि, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये प्लेयर्सना Level 3 Backpack मिळेल, जी गेममधील सर्वात मोठी बॅकपॅक आहे. त्याचबरोबर अशी माहिती समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 2जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोन्सवर पण खेळता येईल. तसेच हा गेम खेळण्यासाठी मोबाईलमध्ये Android 5.1.1 किंवा त्यापेक्षा वरची ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे.  

डेटा सिक्योरिटीचे काय? 

गेल्यावर्षी पबजीवर भारतात बंदी घालताना भारत सरकारने डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हि कारणे सांगितली होती. यावेळी डेटा सिक्योरिटी आणि प्रायव्हसीबाबत भारत सरकारच्या नियमांचे पालन आपण करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या लाँचला काही प्रमाणत विरोध देखील झाला होता. दरम्यान, भारतातील गेमर्स मात्र खूप उत्साही असल्याचे चित्र दिसत आहे.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमAndroidअँड्रॉईडgoogleगुगल