शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Battlegrounds Mobile India गेम आता iOS वर उपलब्ध; इथून करा Apple iPhone वर BGMI डाउनलोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:10 IST

BGMI iOS: आज म्हणजे 18 ऑगस्टपासून Apple iPhone युजर देखील BGMI चा आस्वाद घेऊ शकतात. आता Apple चे iPhone, iPad आणि iPod touch वापरणारे युजर्स BGMI खेळू शकतील.

जूनमध्ये PUBG Mobile चा स्वदेशी अवतार भारतात उपलब्ध झाला होता. परंतु तेव्हापासून BGMI हा गेम फक्त अँड्रॉइड प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अनेक वेळा टीज करूनही आयओएस युजर्सना काही चिकन डिनर मिळत नव्हता. आज मात्र गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON ने या गेमचा iOS व्हर्जन देखील भारतात सादर केला आहे. आज म्हणजे 18 ऑगस्टपासून Apple iPhone युजर देखील BGMI चा आस्वाद घेऊ शकतात.  

Battlegrounds Mobile India गेम क्रॉफ्टनने आजपासून आयओएस डिव्हाइसेससाठी सादर केला आहे. आता Apple चे iPhone, iPad आणि iPod touch वापरणारे युजर्स BGMI खेळू शकतील. हा बॅटल रॉयल गेम iOS 11.0 आणि त्यावरील डिव्हाइसेससाठी उपलब्ध झाला आहे. आयओएस युजर्स इथे क्लिक करून Battlegrounds Mobile India (BGMI) गेम आपापल्या Apple डिवायसमध्ये डाउनलोड आणि इन्स्टाल करू शकतील.  

Battlegrounds Mobile India चे 5 कोटी डाउनलोडस पूर्ण  

Battlegrounds Mobile India ने 5 कोटी डाउनलोडसचा टप्पा पार केला आहे. Krafton  ने एक प्रेस रिलीजच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने ‘50M डाउनलोडस रिवार्ड्स इव्हेंट’ च्या अंतर्गत खेळाडूंना एक कायमस्वरूपी पोषक दिला आहे. या पोशाखाचे नाव Galaxy Messenger Set आहे. या काळात कंपनीने वाईट वर्तवणूक करणाऱ्या 1,81,000 गेमर्सना बॅन देखील केले आहे.  

टॅग्स :Apple IncअॅपलPUBG Gameपबजी गेम