शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Google वर 'या' तीन गोष्टी सर्च कराल तर थेट तुरुंगात जाल, एक चूक पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 09:07 IST

Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते.

Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते. पण Google वर काही गोष्टींचा शोध घेणं तुम्हाला महागात पडू शकते. हो, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही Google वर सर्च करू शकत नाही कारण असं करणं हा गुन्हा आहे. ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही गुगलवर सर्च करू नयेत, याची माहिती जाणून घेऊयात.

१. चाइल्ड पॉर्नोग्राफीचाइल्ड पॉर्नोग्राफी याचा अर्थ असा आहे की लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक माहिती गुगलवर सर्च करणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. केंद्र सरकारनं याबाबत कठोर कायदा केला आहे, ज्यामाध्यमातून तुम्हाला पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगाची हवा खावी लागू शकते. गुगलवर यासंदर्भात काहीही सर्च करताना पकडले गेलात तर तुम्हाला ५ ते ७ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

२. बॉम्ब कसा बनवावातुम्ही चुकूनही बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर सर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. असं केल्यानं तुम्ही सुरक्षा एजन्सीच्या रडारवर असाल आणि त्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

३. गर्भपाताबद्दल सर्च करणं पडेल महागातजर तुम्ही गुगलवर गर्भपाताशी संबंधित माहिती शोधली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण केंद्र सरकारनं यासाठी कठोर कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या मान्यतेनंतरच हे शक्य आहे, म्हणून पुढच्या वेळी यासंदर्भात काहीही शोधण्यापूर्वी विचार करा.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान