शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

अ‍ॅपल iPhone 14 नंतर आता iPad Pro 2022 लाँच करणार, जाणून घ्या कधी येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 7:48 PM

Apple पुन्हा एक नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. येत्या काही दिवसांत आपला नवीन टॅबलेट iPad Pro 2022 लाँच करणार आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय असणारी स्मार्टफोन कंपनी अॅपलने सप्टेंबर 2022 मध्ये नवी स्मार्टफोन iPhone 14 सेरीज लाँच केली. आता  Apple पुन्हा एक नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. येत्या काही दिवसांत आपला नवीन टॅबलेट iPad Pro 2022 लाँच करणार आहे. यात  नवीन M2 चिप असणार आहे. या टॅब्लेटच्या लाँचची तारीख किंमत आणि फिचर बद्दल जाणून घेऊया. 

याबद्दल कंपनीने अजुनही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. iPad Pro 2022 चे नवीन 11-इंच आणि 12.9-इंच डिस्प्ले व्हेरिएंट या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 च्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकते असा अंदाज आहे. 

अधिकृतपणे iPad Pro 2022 ची लाँच तारीख समोर आलेली नाही. Apple हा टॅबलेट 27 ऑक्टोबर 2022 पूर्वी लाँच होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.एका अहवालानुसार, हा टॅबलेट डिझाईनच्या बाबतीत त्याच्या जुन्या मॉडेलसारखाच असेल, म्हणजेच याला समान फ्लॅट-एज डिझाइन देखील दिले जाईल.

 

इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा

मार्क गर्मन यांच्या अहवालानुसार, iPad Pro 2022 मध्ये मागील मॉडेल्सचे बेझल नसतील आणि USB Type-C पोर्ट ऐवजी लाइटनिंग पोर्ट दिले जाईल. अॅपल अजूनही पोर्टलेस आयफोन आणि आयपॅडवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काही महिन्यांत Apple MacBook Pro देखील लाँच करू शकते.

टॅग्स :Apple Incअॅपल