शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन डे निमित्त ॲपलचं खास सरप्राईज! iPhone, MacBook आणि iPad वर मिळतेय मोठी सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:45 IST

Apple Valentines Day Sale 2026: ॲपलने भारतात आपला खास व्हॅलेंटाईन डे सेल सुरू केला आहे. आयफोन १७ सिरीजपासून ते शक्तिशाली मॅकबुकपर्यंत, सर्वच उत्पादनांवर भरघोस बँक ऑफर्स मिळत आहेत.

'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधून टेक दिग्गज ॲपलने भारतीय ग्राहकांसाठी आपला खास सेल जाहीर केला. या सेलमध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड आणि ॲपल वॉच खरेदी करणाऱ्यांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, यावेळी किंमतीत थेट कपात करण्याऐवजी ॲपलने इन्स्टंट बँक कॅशबॅकवर भर दिला आहे.

हा सेल सध्या ॲपल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहे. ग्राहक ऑनलाइन ऑर्डर करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पेमेंट करताना पात्र बँक कार्ड वापरल्यास कॅशबॅकची रक्कम त्वरित वजा केली जाते, ज्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होते.या सेलसाठी ॲपलने आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि अमेरिकन एक्सप्रेससोबत भागीदारी केली आहे. या बँकांच्या कार्डवर ग्राहकांना त्वरित कॅशबॅक मिळत आहे.

मॅकबुकवर सर्वात मोठा धमाका 

-मॅकबुक एअर (१३-इंच, M4 चिप): मूळ किंमत ₹९९,९०० असली तरी, १० हजारांच्या कॅशबॅकनंतर हा मॅकबुक ८९,९०० मध्ये उपलब्ध आहे.- मॅकबुक एअर (१३-इंच, M4 चिप): १,६९,९०० ऐवजी आता ₹१,५९,९०० मध्ये मिळेल.- मॅकबुक एअर (१३-इंच, M4 Pro चिप): या प्रीमियम मॉडेलची प्रभावी किंमत २,३९,९०० झाली आहे.

iPhone 17 सिरीजवर आकर्षक ऑफर्स

- आयफोन १७ प्रो. मॅक्स: प्रभावी किंमत ₹१,४९,९०० रुपये-आयफोन १७ प्रो: प्रभावी किंमत ₹१,२४,९०० रुपये-आयफोन १७ एअर: हा फोन आता ₹१,१४,९०० मध्ये खरेदी करता येईल-आयफोन १७: ५ हजारांच्या कॅशबॅकसह ७७,९०० मध्ये उपलब्ध

ॲपल वॉच आणि वेअरेबल्सवरही सूट

- ॲपल वॉच सीरिज ११: खरेदीवर ४ हजारांची सूट-ॲपल वॉच एसई ३: बजेट फ्रेंडली वॉचवर २ हजारांची सूट

English
हिंदी सारांश
Web Title : Apple's Valentine's Day Sale: Discounts on iPhones, MacBooks, iPads!

Web Summary : Apple unveils Valentine's Day sale in India, offering instant cashback on iPhones, MacBooks, iPads, and Apple Watches. Discounts are available through ICICI, Axis, and American Express bank cards via Apple India's website. Significant savings on MacBook Air, iPhone 17 series, and Apple Watch models are highlighted.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेsaleविक्रीApple Incअॅपल