शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:40 IST

Apple कंपनीने सॅमसंगला डिस्प्लेची ऑर्डर दिली आहे.

ठळक मुद्देसॅमसंगने आतापर्यंत दोनपेक्षा अधिक फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच केले आहेत.

अ‍ॅपल (Apple) फोल्डेबल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे, असा रिपोर्ट गेल्या वर्षभरापासून येत आहे. मात्र, कंपनीने सॅमसंगला डिस्प्लेची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे सॅमसंगनंतर आता अ‍ॅपल कंपनी सुद्धा फोल्डेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन देखील लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण बातमी अशी आहे की, अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅपल सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले खरेदी करीत आहे.

Macrumorsच्या रिपोर्टनुसार, मोठ्या प्रमाणात अ‍ॅपल कंपनी सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले सॅम्पल म्हणून खरेदी करणार आहे. दरम्यान, सॅमसंगकडून अ‍ॅपल पहिल्यांदाच अशी खरेदी करत नाही, तर याआधी देखील अ‍ॅपलने सॅमसंगकडून OLED पॅनेलची खरेदी केली आहे. पॉप्युलर टिप्स्टर - जे सहसा अँड्रॉइड आधारित उद्योगाच्या बातम्या लीक करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅपलने सॅमसंगला OLED फोल्डेबल स्क्रीनसाठी ऑर्डर दिली आहे.

Iceuniverse च्या म्हणण्यानुसार, अ‍ॅपल असा एक आयफोन बनविण्याच्या तयारीत आहे, जो Galaxy Z Fold सारखा फोल्ड होऊ शकेल. त्यांनी ही पोस्ट चिनी सोशल मीडियावर देखील केली आहे. यामध्ये लिहिले आहे की एका वर्षापर्यंत सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्लेची ऑर्डर देण्यात आली आहे. सॅमसंगने आतापर्यंत दोनपेक्षा अधिक फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच केले असून अलीकडेच कंपनीने Galaxy Z Fold 2 देखील बाजारात आणला आहे. तर सॅमसंगकडे आता फोल्डेबल डिस्प्लेसाठी आता अनुभव सुद्धा आहे.

अ‍ॅपल फोल्डेबल डिस्प्ले असणाऱ्या स्मार्टफोनवर काम करत आहे. तसेच, फोल्डिंग आयफोनचे पेटेंट सुद्धा स्पॉट झाले होते, असे गेल्या वर्षीही एका रिपोर्टमध्ये म्हटले होते. अ‍ॅपलच्या फोल्डेबल आयफोनवरून इंडस्ट्रीच्या अंतर्गत लोकांचीही मतं भिन्न आहे. काहीजण म्हणतात की, अ‍ॅपल देखील Galaxy Z Fold सारखा फोल्डेबल फोन आणेल, तर काही लोक म्हणतात की, कंपनी सर्फेस ड्युओ सारख्या दोन डिस्प्लेसह स्मार्टफोन लाँच करू शकते.

आणखी बातम्या...

- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण    

- 'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा    

- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल     

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा  

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple Incअॅपल