शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपलचा ४ मार्चला मोठा धमाका! स्वस्त MacBook सह 'हा' नवीन iPhone होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:11 IST

Apple March 4 Event iphone launch: अ‍ॅपलचे ४ मार्चला मोठे इव्हेंट! अफोर्डेबल मॅकबुक, आयफोन 17e आणि नवीन आयपॅड मॉडेल्सच्या लाँचिंगची शक्यता.

तंत्रज्ञान विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपल येत्या ४ मार्च २०२६ रोजी आपल्या वर्षातील पहिल्या भव्य इव्हेंटचे आयोजन करण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये अ‍ॅपल केवळ प्रीमियम उत्पादनेच नाही, तर बजेट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'परवडणारी' उत्पादने लाँच करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे स्वस्त 'मॅकबुक' आणि आयफोनच्या नवीन मॉडेलने.

अ‍ॅपल पहिल्यांदाच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि बजेटमध्ये लॅपटॉप शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक स्वस्त मॅकबुक लाँच करू शकते. हे मॉडेल गुगलच्या क्रोमबुकला तगडी टक्कर देईल असे मानले जात आहे. तसेच आयफोन प्रेमींसाठी या इव्हेंटमध्ये iPhone 17e चे अनावरण केले जाऊ शकते. 'e' सीरीजमधील हा फोन प्रामुख्याने मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन केला असून, यात कमी किमतीत आयफोन १७ चे काही प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

नवीन iPad Air आणि Miniया सोहळ्यात अ‍ॅपल आपल्या आयपॅड सीरीजमध्येही सुधारणा करणार आहे. नवीन आयपॅड एअर आणि आयपॅड मिनी अधिक शक्तिशाली चिपसेटसह लाँच केले जाऊ शकतात. या सर्व नवीन गॅजेट्समध्ये अ‍ॅपलच्या प्रगत 'अ‍ॅपल इंटेलिजन्स'चा (AI) सपोर्ट मिळणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्मार्ट आणि वेगवान अनुभव मिळेल.

मार्केटमध्ये मोठी उलथापालथ?

अ‍ॅपलने जर खरोखरच कमी किमतीतील लॅपटॉप लाँच केला, तर लॅपटॉप मार्केटमध्ये मोठी खळबळ उडू शकते. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी हे वरदान ठरू शकते. अ‍ॅपलचे हे वर्षातील पहिले इव्हेंट असल्याने जगभरातील टेक विश्वाचे लक्ष याकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Apple's March 4th Event: Budget MacBook and New iPhone Launch!

Web Summary : Apple may launch a budget MacBook to rival Chromebooks, targeting students. The event might unveil the iPhone 17e, with premium features at a lower price. New iPad Air and Mini models with advanced AI are also expected.
टॅग्स :Apple Incअॅपल