शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

Apple iPhone मध्ये मिळणार Type-C पोर्ट; पण 'या' कास चार्जरनेच फोन चार्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:50 IST

नवीन नियमांमुळे Apple लवकरच USB Type-C पोर्ट असलेले iPhones लॉन्च करणार आहे.

Apple iPhone News: आजकाल जवळपास सर्वच मोबाईलमध्ये टाईप-सी(Type-C) चार्जिंग पोर्ट दिले जाते. पण, Apple iPhone याला अपवाद आहे. पण, आता एपलदेखील आपल्या आयफोनमध्ये USB Type-C पोर्ट देणार आहे. मोबाईल चार्जरच्या नियमामुळे आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, अशीही माहिती समोर आली आहे की, Android मोबाईलच्या टाइप-सी चार्जरने आयफोन चार्ज करता येणार नाही.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अॅपल आपल्या आयफोन्ससाठी एक खास कस्टमाइज्ड यूएसबी टाइप-सी पोर्ट तयार करणार आहे. हे फोन फक्त आयफोन कंपनीकडून दिलेल्या चार्जरद्वारेच चार्ज केले जाऊ शकतील. गेल्या वर्षी युरोपियन युनियनने Apple ला चार्जिंग पोर्टमध्ये USB-C कनेक्टर देण्यास सांगितले होते. सध्या कंपनी आपल्या MacBook आणि iPad मध्ये USB Type-C पोर्ट देते. 

कस्टमाइज्ड टाइप-सी पोर्ट मिळेलआपला वेगळेपणा जपण्यासाठी कंपनी कस्टमाइज्ड चार्जर तयार करणार आहे. iPhones मध्ये USB Type-C पोर्ट दिला जाईल, पण कंपनी त्यासाठी कस्टम इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC इंटरफेस पोर्ट बनवू शकते. सध्या Apple आपल्या फोन्समध्ये लायटनिंग पोर्ट देते. यामध्ये बिल्ट इन ऑथेंटिकेशन प्रक्रिया दिली आहे. म्हणजेच, हे फोन फक्त आयफोनच्या चार्जरद्वारेच चार्ज केले जाऊ शकतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन