शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

Apple iPhone 16 Launch Event : बोलताना आवाज आपोआप होणार कमी, कानाच्या आरोग्याचीही काळजी घेणार; ॲपलचे नवीन Airpods झाले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 23:24 IST

Apple iPhone 16 Launch Event : हे Airpods आतापर्यंतचे सर्वोत्तम एअरपॉड्स आहेत.

Apple iPhone 16 Launch Event : Apple आज iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro लॉन्च करत आहे. याशिवाय Apple वॉचची एक नवीन सीरिजही लाँच केली आहे. आयफोनने फोन लाँच करण्याआधी H2 चिप असलेले नवीन Airpods लॉन्च केले आहेत. एरपोर्डची नवीन सीरीज जबरदस्त आहे.

हे Airpods आतापर्यंतचे सर्वोत्तम एअरपॉड्स आहेत. याचा वापर करून तुम्ही Siri वापरू शकता. सिरीशी बोलत असताना, आपण आपले डोके हलवून त्याला कमांड देऊ शकता.  या व्यतिरिक्त, तुम्हाला उत्कृष्ट नॉइज कॅन्सलेशन मिळेल, यामुळे आजूबाजू सुरू असलेला गोंधळ तुम्हाला ऐकू येणार नाही. यामध्ये तुम्हाला टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. याची किंमत १२९ डॉलर्सपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग देखील मिळेल.

बोलताना आवाज अॅटोमॅटिक कमी होणार

तुम्हाला संगीत ऐकताना जवळच्या कोणाशीही बोलायचे असेल, तर नवीन एअरपॉड्स आपोआप ऑडिओ कमी करेल. जेणेकरून तुम्ही समोरच्याशी बोलू शकाल. याला ॲडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा विस्तार म्हणता येईल. अलीकडेच सॅमसंगने गॅलेक्सी बड्स लाँच केले, यात सायरन डिटेक्शन फीचर आहे. सायरन वाजताच ऑडिओचा आवाज कमी होतो.

हिअरिंग प्रोटेक्शन

कंपनीने एअरपॉड्स प्रो मध्ये अनेक हेल्थ फिचर दिली आहेत. यापैकी, कानावर परिणाम होऊ नये म्हणून आरोग्य संस्थेशी भागीदारी देखील केली आहे. HQ चिपमध्ये मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे, हा वापरकर्त्यांना श्रवण संरक्षण देतो. यामध्ये श्रवण चाचणीची सुविधाही देण्यात आली आहे. हे एक आरोग्य फिचर आहे, हे तुम्हाला तुमची श्रवणशक्ती कशी आहे हे सांगेल. श्रवणशक्ती कमी झाल्यास ते तुम्हाला याची माहिती देईल.

 

टॅग्स :Apple Incअॅपल