शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Apple करणार कमाल! सिम कार्डविना चालणार दोन्ही नेटवर्क, iPhone 14 मध्ये मिळणार नाही SIM कार्ड स्लॉट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:30 IST

iPhone 14 स्मार्टफोन आयफोन युजर्ससाठी एक मोठा अपग्रेड असू शकतो. या डिवाइसमध्ये 48MP चा कॅमेरा आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग असे अपग्रेड मिळू शकतात.  

Apple iPhone 14 चे लिक्स गेले कित्येक महिने येत आहेत. या लिक्समधून डिवाइसच्या डिजाइन, स्क्रीन आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आता आलेल्या बातमीनुसार, कंपनी या सीरीजपासून आयफोनमध्ये फिजिकल SIM कार्ड स्लॉटला सपोर्ट बंद केला जाऊ शकतो. त्याऐवजी iPhone 14 Series मध्ये eSIM सपोर्ट मिळू शकतो.  

ही टेक्नॉलॉजी काही नवीन नाही, सध्याच्या आयफोन मॉडेल्समध्ये देखील एक नॅनो सिम स्लॉट आणि एक eSIM मिळतो. या फिचरची सुरुवात अ‍ॅप्पलनं 2018 मध्ये आलेल्या iPhone XS पासून केली आहे. परंतु 2022 नंतर नॅनो सिम स्लॉट बंद केला जाईल आणि त्याजागी अजून e-SIM मिळेल. MacRumours च्या रिपोर्टनुसार , अ‍ॅप्पलनं अमेरिकेतील बड्या टेलिकॉम ऑपरेटर्सना eSIM-only स्मार्टफोनसाठी तयार होण्यास सांगितले आहे.  

iPhone 14 चे लीक स्पेक्स  

लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार iPhone 14 मध्ये 48MP चा कॅमेरा असेल, जो 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकेल. काही रिपोर्ट्सनुसार हा नवीन मोठा कॅमेरा फक्त आगामी आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये मिळेल. iPhone 14 लाइनअप मध्ये चार मॉडेल लाँच होऊ शकतात. ज्यात आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स दोन प्रीमियम हँडसेट असू शकतात. यावेळी आयफोन 14 मिनी सादर केला जाणार नाही.  

हे देखील वाचा: 

Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :Apple Incअॅपल