शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बनणारा iPhone 13 मिळतोय स्वस्तात? असा डिस्काउंट याआधी कधीच मिळाला नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:25 IST

Apple iPhone 13 ची किंमत अ‍ॅमेझॉनवर खूप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही हा आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.

Apple iPhone ची किंमत त्यांच्या कलर व्हेरिएंटनुसार बदलत जाते. काही कलर व्हेरिएंट खूप स्वस्तात उपलब्ध होतात, तर काही मॉडेलसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट लक्षात असू दयावी. Apple iPhone 13 128GB Red व्हेरिएंट देखील या लाईनअपमधील इतर मॉडेल्सच्या तुलनेत सर्वात स्वस्त आहे. ही ऑफर फक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.  

Apple iPhone 13 ची किंमत आणि ऑफर  

Apple iPhone 13 128GB Red ची किंमत अ‍ॅमेझॉनवर 71,990 रुपये ठेवण्यात आली आहे. इतर कलर व्हेरिएंट 74,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Apple अजूनही iPhone 13 अधिकृतपणे 79,990 रुपयांमध्ये विकत आहे. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा वापर करून अ‍ॅमेझॉनवरून 12,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 5,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजे हा Apple iPhone 13 तुम्ही फक्त 66,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

स्वदेशी iPhone 13 

Apple iPhone 13 हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा भारतातील अनेकांच्या स्वप्नातील स्मार्टफोन आहे. कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सची निर्मिती Foxconn कंपनी करते. आता फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये आता iPhone 13 निर्मिती सुरु झाली आहे. लवकरच Foxconn व्यतिरिक्त Wistron आणि Pegatron देखील हा फोन असेम्ब्ल करतील. 

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन