शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

14 सप्टेंबरला लाँच होईल Apple iPhone 13 सीरिज; iPhone 13 mini, Pro आणि Pro Max होणार सादर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:28 IST

Apple iPhone 13 Series: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल, त्यानंतर 24 सप्टेंबरपासून हे फोन्स विकत घेता येतील.

Apple च्या नवीन स्मार्टफोन्सची प्रतीक्षा अ‍ॅप्पलच्या चाहत्यांसोबतच जगभरातील टेक प्रेमींना असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने WWDC 2021 च्या माध्यमातून iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. त्यामुळे आता लोक iPhone 13 सीरिजच्या लाँचसाठी उत्सुक आहेत. ऑनलाईन लिक्समधून समोर आले आहे कि कंपनी 14 सप्टेंबरला Apple iPhone 13 Series लाँच करेल. या सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात.  

iPhone 13 Series ची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही, परंतु ऑनलाईन लिक्समधून समजले आहे कि आयफोन 13 सीरीज 14 सप्टेंबरला लाँच करण्यात येईल. 14 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर iPhone 13 सीरीज त्याच महिन्यात 24 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल. या सीरीजमध्ये आयफोन 13 सोबत आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स लाँच केले जाऊ शकतात.  

Apple ने आयफोन 13 सीरीजबद्दल कोणतीही ठोस माहिती दिली नाही. iPhone 13 mini मध्ये कंपनी 2,406mAh ची बॅटरी मिळू शकते, असे लीकमधून समोर आले. तसेच iPhone 13 मध्ये 3,095mAh बॅटरी आणि iPhone 13 Pro व iPhone 13 Pro Max मध्ये 4,352mAh ची बॅटरी मिळू शकते.  

यावेळी अ‍ॅप्पल हाय रिफ्रेश रेट असलेले स्मार्टफोन्स लाँच करू शकते. Apple iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये 120Hz रिफ्रेश रेट LTPO AMOLED स्क्रीन देण्यात येईल, अशी माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. उपरोक्त माहिती लीकच्या माध्यमातून समोर आल्यामुळे जोपर्यंत हे स्मार्टफोन्स लाँच होत नाहीत तोपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान