शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:02 IST

Apple iPhone 13 खूप स्वस्तात Vijay Sales च्या वेबसाईटवरून विकत घेता येत आहे. डिस्काउंटमुळे हा फोन फक्त 57,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Apple आज आपल्या एका इव्हेंटमधून सर्वात स्वस्त 5G Phone सादर करणार आहे. परंतु तो फोन कधी बाजारात येईल हे माहित नाही. त्यामुळे जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही iPhone 13 विकत घेण्याचा विचार करू शकता. कारण या फोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. हा डिस्काउंट अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नव्हे तर विजय सेल्सची वेबसाईट देत आहेत.  

विजय सेल्सची iPhone 13 वरील ऑफर 

iPhone 13 चा 128GB व्हेरिएंट भारतात 79,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु Vijay Sales च्या वेबसाईटवर या फोनवर 8000 रुपयांची सूट दिली जात . तसेच जर तुम्ही आयसीआयसीआय, कोटक किंवा एसबीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून हा फोन विकत घेतला तर तुम्हाला 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे iPhone 13 ची प्रभावी किंमत 65,900 रुपये होईल. अजून 5000 रुपयांची बचत करण्यासाठी तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता. त्यामुळे iPhone 13 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची प्रभावी किंमत 57,900 रुपये होईल.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स 

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड