शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 13 वर पुन्हा एकदा बंपर डिस्काउंट; स्टॉक संपण्याच्या मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 20:17 IST

iPhone 13 स्मार्टफोनवर 21,200 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे.  

iPhone 13 स्मार्टफोनवर 21,200 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर हा लेटेस्ट आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. या ऑफरमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून थेट डिस्काउंट मिळत आहे, तसेच एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑफरचा देखील पर्यय उपलब्ध आहे.  

iPhone 13 ची किंमत आणि ऑफर 

iPhone 13 ची अधिकृत वेबसाईटवर किंमत 79900 रुपयांपासून सुटू होते. परंतु अ‍ॅमेझॉनवर हा डिवाइस 9000 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बेस व्हेरिएंट 70,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर फोनच्या 256GB व्हेरिएंटवर शॉपिंग वेबसाईट 10000 रुपयांची सूट देत आहे. तसेच तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन 11,200 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. अशाप्रकारे एकूण सूट 21,200 रुपये होईल. हा हँडसेट तुम्ही नो कॉस्ट ईएमआय ऑफर अंतगर्त 2800 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स   

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान