शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट  

By सिद्धेश जाधव | Published: October 19, 2021 12:02 PM

New Apple MacBook Pro, AirPods 3 And Home Pad Minie Price In India: AirPods 3, M-सीरिजचे नवीन MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील.

अ‍ॅप्पल आपल्या ऑक्टोबरच्या Unleashed Event च्या माध्यमातून नवीन मॅकबुक, एयरपॉड्स आणि होमपॉड मिनी सादर केले आहेत. आता तिसऱ्या जेनरेशनच्या TWS इयरबड्स AirPods, M-सीरिजच्या नव्या MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini च्या नव्या कलर व्हेरिएंटची भारतातील किंमत समोर आली आहे. तसेच हे प्रोडक्ट कुठून विकत घेता येतील याची माहिती देखील आम्ही देत आहोत.  

नव्या MacBook Pro ची किंमत 

कंपनीने आतापर्यंतचे सर्वात पॉवरफुल नोटबुक सादर केल्याचा दावा केला आहे. नवीन MacBook Pro मध्ये कंपनीने नवीन M1 Pro आणि M1 Max चिपसेटचा वापर केला आहे. जे कंपनीने बनवले आहेत. या नव्या मॅकबुकच्या प्रोच्या 14-इंचाच्या मॉडेलची किंमत 1,94,900 रुपयांपासून सुरु होईल. तर विद्यार्थ्यांसाठी प्रारंभिक किंमत 1,75,410 रुपये असेल. तर 16-इंचाच्या MacBook Pro ची किंमत 2,39,900 पासून सुरु होईल. विद्यार्थी हा मॉडेल 2,15,910 रुपयांपासून विकत घेऊ शकतील. नवीन MacBook Pro मॉडेल M1 Pro आणि M1 Max चिपसेटसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. 26 ऑक्टोबरपासून हे दोन्ही मॉडेल्स स्टोर्समध्ये उपलब्ध होतील. 

AirPods 3 ची भारतीय किंमत  Apple AirPods 3 ची किंमत भारतात 18,500 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स देशात अधिकृत वेबसाईटवरून प्री-ऑर्डर करता येतील. सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असलेले AirPods 3 येत्या 26 ऑक्टोबरपासून स्टोर्समधून विकत घेता येतील.  

Apple HomePod mini ची भारतीय किंमत अ‍ॅप्पलच्या स्मार्ट स्पीकर HomePod mini चे येलो, ब्लु आणि ऑरेंज असे तीन नवीन कलर व्हेरिएंट उपलब्ध झाले आहेत. ज्यांची किंमत 9,900 रुपयांपासून सुरु होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हे नवीन कलर व्हेरिएंट विकत घेता येतील.  

टॅग्स :Apple Incअॅपलlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान