शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Apple ने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा; iPhone 12 आणि iPhone 12 mini सोबत मिळणार AirPods मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:10 IST

Apple iPhone 12 and iPhone 12 Mini Offers: Apple Store Online वरून iPhone 12 आणि iPhone 12 Mini विकत घेतल्यास AirPods मोफत देत आहे. अ‍ॅप्पलची ही ऑफर 7 ऑक्टोबरपर्यंत मान्य असेल.

अ‍ॅपलने आपल्या दिवाळी ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनी Apple Store Online वरून iPhone 12 आणि iPhone 12 Mini विकत घेतल्यास AirPods मोफत देत आहे. अ‍ॅप्पलची ही ऑफर 7 ऑक्टोबरपर्यंत मान्य असेल. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर iPhone 12 आणि iPhone 12 mini डिस्काउंट मिळत आहे, तो डिस्काउंट अ‍ॅप्पल स्टोरवर मिळणार नाही.  

जर तुम्ही iPhone 12 या iPhone 12 mini विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Apple Store online वरील या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ई-कॉमर्स साईट iPhone 12 सीरिजमधील फोन्सवर चांगला डिस्काउंट देत आहेत. परंतु तुम्हाला iPhone 12 सह AirPods देखील हवा असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी आहे. iPhone 12 किंवा iPhone 12 mini सोबत मिळणाऱ्या AirPods ची किंमत 14,900 रुपये आहे. 

iPhone 12 आणि iPhone 12 mini की किंमत 

iPhone 12 mini चा 64GB मॉडेल 59,900 रुपये, 128GB मॉडेल 64,900 रुपये आणि 256GB मॉडेल 74,900 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तर iPhone 12 64GB व्हेरिएंटची किंमत 65,900 रुपये, 128GB व्हेरिएंटची किंमत 70,900 रुपये आणि 256GB व्हेरिएंटची क़ीमत 80,900 रुपये आहे. गेल्या महिन्यात सादर झालेल्या iPhone 13 सीरिजमुळे कंपनीने जुन्या मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.  

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन