शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फोटोग्राफरच्या फोटोने जिंकले अ‍ॅप्पलच्या सीईओंचे मन...केले ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:25 IST

टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी भारतीय फोटोग्राफरने काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचे त्यांनी कौतुकही केले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले पाच फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरूण आदित्य याचाही फोटो आहे. 

टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे. मुळचे भारतीय असलेल्या आदित्य हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांचे फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाला ठेवले जातात. कुक यांनी एक फोटो ट्विटरवर टाकत म्हटले आहे की, आम्हाला दर रोज आमच्या ग्राहकांकडून आयफोनवर काढलेल्या फोटोंमुळे प्रेरणा मिळते. हे फोटो पाहून आनंदही होतो. आदित्य यांनी केनियाच्या एंबोसेलीमध्ये हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा सुंदर फोटो काढला आहे. 

कुक यांनी आणखी एक ट्विट करत सांगितले की, जगभातील आपल्या आवडीच्या फोटोंवरून एक नजर टाका. 

आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्डदरम्यान, आयफोन फोटोग्राफी अ‍ॅवॉर्ड (IPPAWARDS) 2019 मध्ये दोन स्वतंत्र फोटोग्राफरना बक्षिस देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राची डिंपी भलोटिया हिला सिरीज कॅटेगरीमध्ये द्वितीय स्थान आणि सनसेट कॅटेगरिमध्ये कर्नाटकच्या श्रीकुमार कृष्‍णन यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Photography Dayफोटोग्राफी डे