शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

अ‍ॅपलने सुट्ट्या रद्द केल्या!  Apple iPhone 15 सिरीज १२ सप्टेंबरला लाँच होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 13:07 IST

अ‍ॅपलची नवी आयफोन सिरीज कधी येतेय, याची तारीख जवळपास निश्चित झाली

Apple iPhone 15 ची वाट पाहिली जात आहे. गेल्या काही सिरीजपासून आयफोनमध्ये फारसे काही वेगळे लोकांना मिळत नाहीय. यामुळे फक्त स्टेटस म्हणून आणि हौस म्हणून लोक गेल्या काही सिरीज घेत आहेत. यामुळे आतातरी अ‍ॅपल काही वेगळे करतेय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच अ‍ॅपलची नवी आयफोन सिरीज कधी येतेय, याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. 

iPhones 15 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. तर २२ सप्टेंबरपासून ते विक्रीसाठी उपलब्ध होतील. 9to5Mac च्या वृत्तानुसार 13 सप्टेंबरला अ‍ॅपल नव्या स्मार्टफोनसह अन्य उपकरणांचा लाँच इव्हेंट करणार आहे. यासाठी अनेकांच्या सुट्ट्या नाकारण्यात आल्या आहेत. 

अ‍ॅपल कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी मीडियाला निमंत्रण पाठविते. यावेळी Apple Watch Series 9, Apple Watch Ultra 2 व iOS 17 फायनल लाँच असणार आहे. तसेच  Apple iPhone 15 मध्ये चार वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनचे स्मार्टफोन आसणार आहेत. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आणले जाण्याची शक्यता आहे.

MacRumours च्या मते, iPhone 15 आणि iPhone 15 Plus ची किंमत पूर्वीप्रमाणेच सुमारे $799 आणि $899 असेल. iPhone 15 Pro ची किंमत $1,099 पर्यंत असू शकते आणि मोठ्या iPhone 15 Pro Max ची किंमत $1,299 पर्यंत असू शकते.

टॅग्स :Apple Incअॅपल