शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 23:45 IST

Apple Awe Dropping Event : यावेळी iPhone 17 मध्ये Pro Motion डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वी हा केवळ Pro मॉडेल्समध्येच दिला जात होता.

Apple Event 2025 : टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलचा बहुप्रतीक्षित वार्षिक मेगा इव्हेंट आज पार पडत आहे. या इव्हेंडमध्ये आतापर्यंत नव्या एअरपॉड्स आणि स्मार्टवॉचसह iPhone 17 सीरीजअंतर्गत चार नवे मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. यावेळी iPhone 17 मध्ये Pro Motion डिस्प्ले देण्यात आला आहे. यापूर्वी हा केवळ Pro मॉडेल्समध्येच दिला जात होता.

देण्यात आले आहे A19 चिपसेट - iPhone 17 मध्ये कंपनीने A19 चिपसेट दिले आहे. यात 6 कोर सीपीयू आहे. कंपनीच्या मते हा अधिक चांगला आहे. याशिवाय या मोबाईलमध्ये 5 कोर GPU देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, यात युजर्स हेव्ही ग्राफिक्स असलेले गेम्सदेखील चलवू शकतील, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच, गेल्या वेळच्या तुलनेत हा मोबाईल अधिक फास्ट असेल, असेही कंपनीने म्हटले आहे.48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा -iPhone 17 मध्ये दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याच बरोबर 2X चा ऑप्टिकल झूमही देण्यात आला आहे. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत, कॅमेरा अधिक चांगला आहे. याशिवाय मोबाईलला, Center Stage सेल्फी कॅमेरादेखील देण्यात आला असल्याचेही कंपनी म्हटले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत, सेल्फी कॅमरा सेंसर दुपटीहूनही अधिक मोठे आहे, जे अधिक लाइट कॅप्चर करेल आणि बेटर पिक्चर क्वॉलिटी देईल.

हेही वाचा - Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावाiPhone 17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असे... -

20 म‍िनिटांत होणार चार्ज -अ‍ॅपल आयफोन 17 फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन केवळ 20 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल, असा दावा करण्यात आला आहे. या फोनला व्हिज्युअल इंटेलिजंन्स फीचर येईल. लाइव्ह ट्रान्सलेशनची सुविधा असेल. युजर्सना ऑल डे बॅटरी लाइफ मिळेल. असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल