शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Apple संदर्भातील आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल; Samsung, Sony चं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:27 IST

स्मार्ट टीव्हींची जागा ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी हेडसेट घेऊ शकतात..

Apple ने नुकतेच आपला VR हेडसेट Apple Vision Pro लाँच केला आहे. Apple Vision Pro लॉन्च होताच चर्चेचा विषय बनला आहे. येणाऱ्या काळात घराघरांतील स्मार्ट टीव्ही संपुष्टात येऊ शकतात. कारण स्मार्ट टीव्हींची जागा ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी हेडसेट घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असाच एक व्हीआर हेडसेट अ‍ॅपलने लॉन्च केला आहे. हा हेडसेट टेक्नोलॉजीचे विश्व कशा पद्धतीने बदलेल, याची झलक अ‍ॅपलच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स काँफ्रन्समध्ये बघायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांच्याकडून एक ट्विट करण्यात आले आहे. हे पाहता पाहता जबरदस्त व्हायरल झाले.

टिम कुक यांच्या ट्विटवर आनंद महिंद्रांनी दिला रिप्लाय - अ‍ॅपलचे CEO टिम कुक ट्विटद्वारे अ‍ॅपल व्हिजनची माहिती शेअर करताना म्हणाले, अशा प्रकारचे डिव्हाईस आपण यापूर्वी पाहिले नसेल. ही कंप्यूटिंग जगातातील नव्या युगाची सुरुवात आहे. अ‍ॅपल सीईओ यांच्या ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, "हा मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या डिस्प्लेच्या डेथचा  सिग्नल आहे? त्यांनी प्रश्न केला की, दिग्गज स्मार्ट टीव्ही ब्रँड सोनी आणि सॅमसंग यासंदर्भात काय तयारी करत आहेत? त्यांनी स्मार्ट टीव्हीवरील मूव्ही आणि स्पोर्टस पाहण्यासंदर्भातही प्रश्न केला, की आता खोलीत हेडसेट लावून झॉम्बी पाहणार?"

काय आहे अ‍ॅपल व्हिजन प्रो -अ‍ॅपल व्हिजन प्रोची किंमत जवळपास 2.80 लाख रुपये आहे. हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजाराज येऊ शकते. अ‍ॅपल व्हिजन प्रोचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेयर अपडेटसाठी अ‍ॅपलकडून मीरा स्टार्टअप सोबत करार करण्यात आला आहे. जे व्हीआर हेडसेट तयार करण्याचे काम करते.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन