शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

Amazon TV Sale: अर्ध्या किंमतीत मिळतेय 43-इंचाची Smart TV; फक्त काही दिवस 'ही' भन्नाट ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:50 IST

या सेलमध्ये स्मार्ट अनेक टीव्ही मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ज्यात वनप्लस, वेस्टिंगहाउस, एलजी आणि सॅमसंगसह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.

Amazon TV Upgrade Days Sale: अ‍ॅमेझॉननं टीव्ही अपग्रेड डेज सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्ट अनेक टीव्ही मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. ज्यात वनप्लस, वेस्टिंगहाउस, एलजी आणि सॅमसंगसह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. हा सेल 13 मार्चपर्यंत चालणार आहे. या सेलमधील एक ऑफरम्हणजे Westinghouse ची 43-इंचाची स्मार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत विकत घेता येईल.  

Westinghouse 43 inch Smart TV 

Westinghouse 43 inch TV भारतात 29,999 रुपयांमध्ये लाँच झाली आहे. परंतु या सेलमध्ये ही टीव्ही अ‍ॅमेझॉनवर 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाली आहे. सोबत सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता. या टीव्हीवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही तुमची जुनी टीव्ही एक्सचेंज करून आणखीन बचत करू शकता. टीव्हीच्या या मॉडेलवर 4,080 रुपयांची एक्सचेंज ऑफर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे 30  हजारांची ही टीव्ही तुम्ही फक्त 15,420 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

Westinghouse 43 inch Smart TV चे स्पेसिफिकेशन्स  

या टीव्हीमध्ये Full HD रिजोल्यूशन असलेला 43 इंचाचा पॅनल देण्यात आला आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि यात 178 डिग्री व्युयिंग अँगल मिळतो. कंपनीनं कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट दिले आहेत. यातील 30W चे स्पिकर्स क्रिस्टल क्लियर साऊंड क्वॉलिटी देतात. या टीव्हीमध्ये गुगल व्हॉइस असिस्टंस सपोर्ट मिळतो. ही टीव्ही Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. यात YouTube, Prime Video, Hotstar, Zee5, SonyLiv आणि अन्य अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स मिळतात. ही टीव्ही डिस्प्ले मिररिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन