शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी कोणता लॅपटॉप घ्यावा? ऑफिससाठी कोणता? गोंधळ दूर करण्यासाठी Amazon ची नवीन सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:53 IST

‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जो लॅपटॉपची खरेदी करणं सोपं करतो. इथे विविध गरजांनुसार लॅपटॉपची विभागणी करण्यात आली आहे.

लॅपटॉप विकत घेणं हा एक किचकट अनुभव आहे. डिस्प्ले किती मोठा हवा? रॅम किती असावा? मेमरी किती पुरेल? किंवा मग कोणता प्रोसेसर असावा? असे अनेक प्रश्न असतात. सगळ्यांकडे या प्रश्नांची उत्तर नसतात. आपल्याला फक्त लॅपटॉप कोणत्या कामासाठी हवा, हे माहित असतं. अशा लोकांसाठी अ‍ॅमेझॉन इंडियानं आज ‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ या सुविधेची घोषणा केली.  

‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जो लॅपटॉपची खरेदी करणं सोपं करतो. इथे विविध गरजांनुसार लॅपटॉपची विभागणी करण्यात आली आहे. ज्यात बेसिक, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, ऑफिसच्या कामासाठी, क्रिएटर, एंट्री लेव्हल आणि हाय परफॉर्मन्स गेमिंग लॅपटॉप्सचा समावेश आहे. या विभागणीमुळे ग्राहक सहज लॅपटॉपची निवड करू शकतील.  

‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ ची सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला www.amazon.in/smartchoice या लिंकवर जाऊ शकता. तिथे वरील सर्व प्रकारचे लॅपटॉप लिस्ट करण्यात आले आहेत. फक्त कोणता लॅपटॉप घ्यावा हेच इथून समजणार नाही तर ऑफर्सची माहिती देखील मिळेल. ग्राहक आकर्षक बायबॅक पर्याय, नो-कॉस्ट ईएमआय ऑफर्स आणि त्यांच्या आवडत्या लॅपटॉप खरेदीवर बँकेची सूट हे पर्याय उपलब्ध करून घेऊ शकतात. 

अ‍ॅमेझॉन इंडियाचे कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “ग्राहकांचा खरेदी प्रवास सोपा करणे यासाठी अ‍ॅमेझॉन मध्ये आम्ही तत्पर असतो. ‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ स्टोअर सुरु केल्यामुळे, खरेदी चक्र सुव्यवस्थित करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास ग्राहकांना मदत करणे हा आमचा उद्देश्य आहे. आम्ही सर्व प्रकारच्या वापरांसाठी निवड करता यावी या करिता सर्व अग्रेसर लॅपटॉप ब्रँड्ससह भागीदारी केली आहे.” 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनlaptopलॅपटॉप